लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवावी : प्रकाश आंबेडकर  - Marathi News | Maharashtra Election 2019: Muslim community should show secularism in action: Prakash Ambedkar | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :मुस्लिम समाजाने धर्मनिरपेक्षतेची भूमिका कृतीतून दाखवावी : प्रकाश आंबेडकर 

धर्मनिरपेक्ष शक्तीच्या पाठीशी राहणार असाल तर वंचितला बळ द्या ...

Maharashtra Assembly Election 2019 :रिपब्लिकन पक्ष 'खोरिपा'चा भाजप-सेना युतीला पाठिंबा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Republican Party 'Khoripa' supports BJP-Sena alliance | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 :रिपब्लिकन पक्ष 'खोरिपा'चा भाजप-सेना युतीला पाठिंबा

रिपब्लिकन पक्ष (खोरिपा)तर्फे भाजप-सेना महायुतीला बिनशर्त पाठिंबा जाहीर करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी आमदार उपेंद्र शेंडे आणि राष्ट्रीय अतिरिक्त सरचिटणीस आर. पी. भिडे यांनी भाजपचे प्रदेश प्रवक्ते आ. गिरीश व्यास यांच्या उपस्थितीत शनिवारी ...

Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण   - Marathi News | Maharashtra Election 2019: Governments trying to take time off in the name of Article 370 : Ashok Chavan | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : सरकारचा कलम ३७० च्या नावाने वेळ मारुन नेण्याचा डाव : अशोक चव्हाण  

देश आणि राज्यातील इतर समस्यांवरुन लक्ष विचलित करण्याचा डाव ...

Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकमेव रणरागिणी! - Marathi News | Maharashtra Election 2019: The only women in the election arena with questions of laborers in Jalna! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019 : जालना जिल्ह्यात निवडणूक रिंगणात एकमेव रणरागिणी!

कर्जमाफी, पीकविम्यासह इतर मुद्दे लालफितीत ...

भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी - Marathi News | The economy has been shaken by BJP's erroneous economic policies - Asaduddin Owaisi | Latest akola News at Lokmat.com

अकोला :भाजपच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे अर्थव्यवस्था डबघाईस - असदुद्दीन ओवेसी

भाजप सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांमुळे देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. ...

Maharashtra Election 2019: टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल - Marathi News | maharashtra election 2019 What happened to the promise of a toll free Maharashtra Raj Thackeray asks bjp shivsena government | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: टोलमुक्त महाराष्ट्राच्या आश्वासनाचं काय झालं? राज ठाकरेंचा सत्ताधाऱ्यांना सवाल

Maharashtra Election 2019 विविध मुद्द्यांवरुन राज ठाकरेंची सत्ताधाऱ्यांवर तोफ ...

Maharashtra Election 2019 : विनापरवाना प्रचार केल्याने व्हॉटस्अप ग्रूपच्या ११ अ‍ॅडमिनना नोटीस - Marathi News | Maharashtra Election 2019: Notice to WhatsApp group admins for non-publicity campaign | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : विनापरवाना प्रचार केल्याने व्हॉटस्अप ग्रूपच्या ११ अ‍ॅडमिनना नोटीस

निवडणूक विभागाच्या रडारवर सोशल मीडिया ...

Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या 'व्हिजन'चीच चर्चा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Chief Minister's 'Vision' discusses election campaign | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : निवडणूक प्रचारात मुख्यमंत्र्यांच्या 'व्हिजन'चीच चर्चा

राज्यातील विविध भागात स्थानिक मुद्यांसह राज्यपातळीवरील मुद्यांवरदेखील प्रचारात भर देण्यात येत आहे. विशेषत: मुख्यमंत्र्यांच्या ‘व्हिजन’मुळे कार्यान्वित झालेल्या विविध योजनांचा यात प्रामुख्याने समावेश असल्याचे दिसून येत आहे. ...