लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: शंभर कोल्हे एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाही - मुख्यमंत्री  - Marathi News | Maharashtra Election 2019: Hundreds of foxes come together and can't hunt lions - CM Devendra Fadanvis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: शंभर कोल्हे एकत्र आले तरी सिंहाची शिकार करु शकत नाही - मुख्यमंत्री 

आमच्या विरोधात लढण्यासाठी चांगले पैलवान उतरवा, नितीन गडकरी यांच्याविरोधात पळपुटा उमेदवार उभा केला ...

Maharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक  - Marathi News | Maharashtra Election 2019: Morning walk by BJP candidates along with Chief Minister in Mumbai | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: प्रचाराचा संडे फंडा; मुख्यमंत्र्यांसह भाजपा उमेदवारांनी केला मॉर्निंग वॉक 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईतील मरिन ड्राईव्ह येथे मॉर्निंग वॉक केला. त्यावेळी त्यांच्यासोबत कुलाबा विधानसभेचे उमेदवार राहुल नार्वेकरही उपस्थित होते. ...

भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत ! - Marathi News | Signs of pro-BJP alliance! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाजपविरोधी सर्वपक्षीय सामीलकीचेच संकेत !

ठिकठिकाणी परस्परांविरुद्ध झालेल्या बंडखोऱ्यांवरूनच नव्हे, तर इतरही अनेक कारणं-प्रसंगातून भाजप-शिवसेनेत ‘युती’ असूनही सुरू असलेली अंतस्थ धुसफूस लपून राहिलेली नाही. अशात निवडणूक रिंगणातील परपक्षीय उमेदवाराची भेट घेऊन त्यास शुभेच्छा दिल्या जात असतील तर ...

आदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे - Marathi News | Tribal rights should not be challenged: Uddhav Thackeray | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदिवासींच्या हक्कांना धक्का लागणार नाही : उद्धव ठाकरे

आम्ही सत्तेत आलो तर आदिवासींच्या हक्कावर गदा आणू, असे सांगून काही लोक गैरसमज पसरवित आहेत. मी आपणास शब्द देतो की, आदिवासींच्या हक्कांना कणभरसुद्धा धक्का लागू देणार नाही. उलट आदिवासींच्या हिताच्या जास्तीत जास्त योजना आणू, असे स्पष्ट प्रतिपादन शिवसेना प ...

आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले - Marathi News | Uddhav Thackeray should be Chief Minister rather than Aditya: Ramdas recalled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदित्यपेक्षा उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्री व्हावे: रामदास आठवले

विधानसभा निवडणुकीत महायुती २८८ जागा लढवित असून, त्यापैकी २४० ते २५० जागा निवडून येतील हे निश्चित असले तरी, ज्या पक्षाचे अधिक आमदार निवडून येतील त्या पक्षाचा मुख्यमंत्री होईल, असे ठरलेले असल्याने भाजपचे देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होतील; परंतु ज्य ...

Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत विकासात्मक धोरण राबविणार  : गिरीश पांडव - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Development strategy will be implemented till last fall: Girish Pandav | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : शेवटच्या घटकापर्यंत विकासात्मक धोरण राबविणार  : गिरीश पांडव

आपण कोणत्याही बाबतीत कुणाशीही भेदभाव केला नाही. विकास कामातही भेदभाव करणार नाही. शेवटच्या घटकापर्यंत विकासाचे धोरण राबवू, असे मत दक्षिण नागपुरातील काँग्रेसचे उमेदवार गिरीश पांडव यांनी व्यक्त केले. ...

Maharashtra Assembly Election 2019 : विकासाच्या गाडीला स्पीड देणार  : सुधाकर देशमुख - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019: Speed will be given to development train: Sudhakar Deshmukh | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :Maharashtra Assembly Election 2019 : विकासाच्या गाडीला स्पीड देणार  : सुधाकर देशमुख

गेल्या पाच वर्षात पश्चिम नागपुरात मोठ्या प्रमाणावर विकास कामे केली असून या विकासाच्या गाडीला आणखी गती देणार, असे आश्वासन पश्चिम नागपूर विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार सुधाकर देशमुख यांनी दिले. ...

त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांचे सशस्त्र संचलन - Marathi News | Armed movement of police at Trimbakeshwar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वर येथे पोलिसांचे सशस्त्र संचलन

विधानसभा निवडणूक शांततेच्या वातावरणात पार पडावी, यासाठी शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. ...