लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश  - Marathi News | Maharashtra Election 2019 : BJP's mega incoming in Pune no stops doing anything; sunny nimhan enters in BJP | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Pune Election 2019 : पुण्यातील भाजपची मेगाभरती सुरूच; शिवाजीनगरमधून सनी निम्हण यांचा भाजपात प्रवेश 

Pune Vidhan Sabha Election 2019 :काँग्रेस पाठोपाठ आता शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला ...

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन - Marathi News | Maharashtra Election 2019: Maharashtra Swabhiman Party merges in BJP, Narayan Rane announced | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचा महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष भाजपात विलीन

Konkan Vidhan Sabha Election : गेल्या काही काळापासून तारीख पे तारीख करत रेंगाळलेले महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे विलिनीकरण अखेर आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत झाले. ...

Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत' - Marathi News | Maharashtra Election 2019: Let aggressive Nitesh Rane teach patience in our school; CM welcomes BJP | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : आक्रमक नितेश राणेंना आमच्या शाळेत संयम शिकवू; मुख्यमंत्र्यांकडून भाजपामध्ये 'स्वागत'

'एकूण मतांपैकी 70 टक्के मते नितेश राणे यांना मिळतील' ...

गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे - Marathi News | Maharashtra Election 2019 : Development of Guntherwari, Water, Employment and Priority for Industry on Mark : Atul Sawe | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गुंठेवारी क्षेत्राचा विकास, पाणी, रोजगार आणि उद्योगाला प्राधान्य : अतुल सावे

 युवकांसाठी एक अद्ययावत केंद्र उभारणार; सर्व समाजघटकांसाठी काम करणार ...

Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर - Marathi News | Maharashtra Election 2019 :; Five more banks will sink if BJP government comes to power: Prakash Ambedkar | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 :भाजप सरकार सत्तेत आल्यास आणखी पाच बँका बुडतील -प्रकाश आंबेडकर

गरीबांना गरीब ठेवण्यासाठी या शासनाने देशात मंदी आणल्याचा आरोपही त्यांनी केला़ ...

Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस - Marathi News | Maharashtra Election 2019: Leadership Narayan Rane will benefit for BJP- Devendra Fadnavis | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :Maharashtra Election 2019 : नारायण राणेंचे नेतृत्व आणि कर्तृत्वाचा फायदा पक्षविस्तारासाठी होईल - देवेंद्र फडणवीस

कणकवली विधानसभा मतदारसंघातील भाजपा उमेदवार नितेश राणे यांच्या प्रचारासाठी मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रचारसभा आज कणकवलीत झाली. ...

Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर - Marathi News | Maharashtra Election 2019: MNS Slams Amruta Fadnavis | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: मामूची मामी करमणुकीची नाही कमी; अमृता फडणवीसांना मनसेचे प्रत्युत्तर

Maharashtra Vidhan Sabha Election : अमृता फडणवीस यांनी एका मराठी वृत्तवाहीनीला दिलेल्या मुलाखतीत मनसेप्रमुख राज ठाकरे म्हणजे फक्त  एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट, एन्टरटेनमेंट असं विधान केलं होतं. या विधानानंतर मनसेने देखील अमृता फडणवीस यांच्यावर निशाणा ...

Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच! - Marathi News | maharashtra assembly election 2019 Aditya Thackeray says farmers have not got loan waiver | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019 : आदित्य ठाकरेच म्हणतात, शेतकऱ्यांची कर्जमाफी अपूर्णच!

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : कर्जमाफीच्या मुद्यावरून सेना-भाजपमध्ये एकमत नसल्याचे पहायला मिळत आहे. ...