Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 - महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे. Read More
मतदानाला प्रत्यक्ष चोवीस तास शिल्लक राहिले असताना हवामान खात्याने नाशिकमध्ये पावसाचा अंदाज वर्तविल्याने निवडणूक यंत्रणेला चिंता लागली आहे. जिल्ह्णातील डोंगरी भागात मोठा पाऊस होण्याची शक्यता असल्याने इगतपुरीसह सुरगाणा, दिंडोरी, पेठ, कळवण आदी आदिवासी ब ...
कॉँग्रेसवगळता अन्य सर्वपक्षीय वरिष्ठ राष्टÑीय आणि राजकीय नेते गुरुवारपर्यंत आपापल्या उमेदवारांच्या प्रचारासाठी नाशिक महानगरात येऊन गेले. शनिवारी (दि.१९) सायंकाळी जाहीर प्रचाराची सांगता होणार आहे. अखेरच्या दिवशी मोठ्या नेत्यांच्या सभांचे कोणतेही नियोज ...
भाजपने कॉँग्रेसमुक्त भारत करण्याची घोषणा केली असली तरी सद्य:स्थितीत भाजपच कॉँग्रेसयुक्त झाली आहे. विधानसभा निवडणुकीत भाजपचे १५० पैकी ७० उमेदवार हे आयात केलेले आहेत. त्यामुळेच भाजपकडून खरोखरच पार्टी विथ डिफरन्स ही संकल्पना राबविली जात असल्याचा टोला रा ...
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या दिंडोरी भरारी पथकाने पिंपळगाव बसवंत येथील टोल नाक्यावर कारवाई करीत एका कारमधून तब्बल ५ लाख ६९ हजार ६६० रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा हस्तगत केला आहे. याप्रकरणी दोघा संशयितांना अटक करून कार जप्त केली आहे. ...
निवडणुकीचा प्रचार संपण्यास आता काही तास शिल्लक राहिले असून, गुरुवारपर्यंत उमेदवारांनी दाखल केलेल्या खर्चाची आकडेवारी पाहता निवडणूक खर्चात उमेदवारांनी जेमतेम ६ लाखांपर्यंत मजल मारली आहे. अर्ज माघारीनंतर निवडणूक रिंगणातील चित्र स्पष्ट होऊन गेल्या बारा ...
कोणे एकेकाळी देशातील सरकारच्या उद्योग क्षेत्रातील नवरत्न असलेल्या एचएएचला प्रश्न गेल्या काही वर्षांपासून गाजत आहे. एचएएलकडील काम संपत आल्याने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर हा प्रश्न गाजला होता. राफेलचे काम एचएएलला न मिळाल्याने या कारखान्यांच्या भवितव्य ...
विधानसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागू झाल्यापासून महिनाभर सुरू असलेल्या प्रचाराचे ताबूत शनिवारी (दि. १९) थंडावतील. जिल्ह्यात कॉँग्रेसवगळता अन्य सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुखांसह नेत्यांनी प्रचारसभांना हजेरी लावत आरोप-प्रत्यारोपांचा धुराळा उडवून दिला ...