लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन - Marathi News | Maharashtra Election 2019: Salman Khan's Bodyguard Shera Joins Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: शिवसेनेला मिळाला बॉलिवूडचा 'बॉडीगार्ड'; आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत बांधलं शिवबंधन

सध्या राजकारणात पक्षांतराचा खेळ सुरु आहे. ...

Maharashtra Election 2019: भाजपाच्या जाहीरनाम्यात 'हा' संदर्भ येणं क्लेशदायक; शिवसेनेची जोरदार टीका - Marathi News | Maharashtra Election 2019: In BJP's announcement, 'this' reference is troubling; Strong criticism of Shiv Sena | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: भाजपाच्या जाहीरनाम्यात 'हा' संदर्भ येणं क्लेशदायक; शिवसेनेची जोरदार टीका

आता भाजपचे मुख्यमंत्री म्हणतात, “आम्ही सावरकरांची शिफारस करू!’’ हा सावरकरांचा अपमान आहे, असे अनेकांचे सांगणे आहे.  सावरकरांवर प्रेम करणाऱ्या कोटय़वधी जनतेच्या श्रद्धेला त्यामुळे नक्कीच ठेच लागली आहे. ...

Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले - Marathi News | Colleagues at the Legislative Council mingled with each other | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : विधान परिषदेतील सहकारी एकमेकांशी भिडले

- गौरीशंकर घाळे मुंबई : मुंबईचे दक्षिण टोक असलेल्या कुलाबा मतदारसंघात सध्या घमासान सुरू आहे. महिनाभरापूर्वीपर्यंत आघाडीचे आमदार या ... ...

देवेंद्र फडणवीस यांची Exclusive मुलाखत: 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे मिशन; 'नदीजोड' ठरणार वरदान - Marathi News | Sharad Pawar involved in the State Bank scam; Devendra Fadanvis answer On ED's Question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :देवेंद्र फडणवीस यांची Exclusive मुलाखत: 'दुष्काळमुक्त महाराष्ट्र' हे मिशन; 'नदीजोड' ठरणार वरदान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची विशेष मुलाखत; युतीला दोन तृतीयांशहून अधिक जागा मिळणारच ...

Maharashtra Election 2019 : घोटाळेबाजांना कोणी वाचवू शकणार नाही; आमच्या सरकारच्या काळात मुंबई सुरक्षित - Marathi News | No one can save a scammer; Mumbai is safe during our rule | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019 : घोटाळेबाजांना कोणी वाचवू शकणार नाही; आमच्या सरकारच्या काळात मुंबई सुरक्षित

पंतप्रधान नरेंद्र मोदी : दहशतवादाला खतपाणी घालणाऱ्यांची आता खैर नाही ...

Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन - Marathi News | Maharashtra Election 2019 : MNS will run by Raj Thackeray magic and party building | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra Election 2019 : राज ठाकरेंच्या सभांचा करिष्मा आणि पक्षबांधणीवर धावणार मनसेचं इंजिन

Maharashtra Vidhan Sabha Election : मागील काही निवडणुकांमध्ये मनसेला आलेल्या अपयशानंतर पक्षबांधणीवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले. ...

Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य  - Marathi News | Parinay Fuke's brother abducted and beaten; Nana Patole's gangster act | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Maharashtra Election 2019 : परिणय फुके यांच्या भावाचे अपहरण करून मारहाण; नाना पटोले यांच्या गुंडांचे कृत्य 

नाना पटोले यांचा पुतण्या रिकी पटोले व काही गुंडांचे कृत्य Maharashtra Election 2019 ...

काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली! - Marathi News | Youth Congress vigorous for Congress victory! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली!

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, भेटी-गाठी, कॉर्नर सभा, प्रचार सभा, पदयात्रा, युवक मेळावे या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठविले. ...