लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा - Marathi News | 'Smart' action: Nashik police warn criminals to 'understand, improve' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘स्मार्ट’ कारवाई : नाशिक पोलिसांचा गुन्हेगारांना ‘समझ जाओ, सुधर जाओ’चा इशारा

Maharashtra Election 2019 या गुंड प्रवृत्तीच्या लोकांनी सोमवारी (दि.२१) मतदानासाठी दुपारी २ वाजता शहरात येण्यास हरकत नसल्याचे मनाई आदेशात पोलिसांनी स्पष्ट केले आहे ...

Maharashtra Election 2019: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या; प्रचाराच्या तोफा रॅलीनंतर थंडावल्या - Marathi News | Maharashtra Election 2019: The propaganda guns in vidhan sabha cool down after the rally | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019: आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी थांबल्या; प्रचाराच्या तोफा रॅलीनंतर थंडावल्या

विधानसभा निवडणुकीतील आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी आज सायंकाळी थांबल्या  ...

Maharashtra Election 2019: भावनिक भाषणानंतर पंकजा मुंडेंना चक्कर; स्टेजवर कोसळल्या - Marathi News | maharashtra election 2019 bjp leader Pankaja Munde fell down on the stage after emotional speech | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: भावनिक भाषणानंतर पंकजा मुंडेंना चक्कर; स्टेजवर कोसळल्या

प्रचाराच्या शेवटच्या सभेत पंकजा मुंडेंना व्यासपीठावर चक्कर ...

Maharashtra election 2019 :रेवडी पहिलवानाशी कुस्ती खेळत नाही - Marathi News | Maharashtra election 2019: does not play wrestling with weak opponent : Sharad Pawar | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 :रेवडी पहिलवानाशी कुस्ती खेळत नाही

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातले शाब्दिक युद्ध निवडणुकीच्या शेवटीही संपले नसून राष्ट्रवादीच्या सांगता सभेतही पवार यांनी फडणवीस यांचा समाचार घेतला. ...

Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया - Marathi News | NCP Sharad Pawar strongly criticized BJP Amit Shah at Baramati | Latest pune News at Lokmat.com

पुणे :Maharashtra election 2019 :ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं ते मला विचारतात ‘पवारसाब’ने क्या किया

महाराष्ट्रात येऊन केंद्रिय गृहमंत्री अमित शहा म्हणतात. शरद पवारांनी काय केले. हेच अमित शहा हे नाव पाच वर्षांपूर्वी कोणाला माहिती होते का ? ज्याचं नाव कुणाला माहिती नव्हतं असा माणूस मला विचारतो ‘पवारसाब’ने क्या किया, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसचे ...

मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल - Marathi News | Voting efficiency: Hundreds of Armed Forces of CAPF, CISF are enrolled | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतदान दक्षता : सीएपीएफ, सीआयएसफच्या सशस्त्र दलाचे शेकडो जवान दाखल

Maharashtra Election2019 शहर पोलीस आयुक्तालय हद्दीत चार विधानसभा मतदारसंघांत एकूण २५४ केंद्रे आहेत. या केंद्रांवरील सुमारे १ हजार १५४ बूथवर नाशिककर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यापैकी ३३ बूथ हे संवेदनशील आहेत. ...

Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार  - Marathi News | Maharashtra Election 2019 employee can file compliant if not getting leave on voting day | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Maharashtra Election 2019: मतदानादिवशी सुट्टी नाहीए?, कर्मचाऱ्यांनो 'इथं' करा तक्रार 

२१ ऑक्टोबरला होणार मतदान; २४ ऑक्टोबरला निकाल ...

शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात - Marathi News | Maharashtra Election 2019: Raj Thackeray attack on BJP Government in Thane | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर लग्नसोहळे होणे म्हणजे वैचारिक दिवाळखोरी, राज ठाकरेंचा घणाघात

Mahrashtra Election 2019 : छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक गडकिल्ले लग्नसोहळ्यांसाठी भाड्याने देण्याच्या राज्य सरकारच्या विचारावर मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी घणाघाती टीका केली आहे. ...