लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क - Marathi News | Maharashtra Election 2019 : Voters also performed their duties in the district, including Pune city | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे शहरासह जिल्ह्यात मतदारांनी उत्साहात बजावला मतदानाचा हक्क

Pune Election 2019 : शहरासह जिल्ह्यातील राजकीय नेते,  अधिकारी, कलाकार यांच्यासह अनेक मान्यवरांनी मतदान करत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले.    ...

सोयी-सुविधांनी सज्ज मतदान केंद्रे; गैरसोय टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न - Marathi News | Conveniently equipped polling stations; Efforts to avoid inconvenience | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयी-सुविधांनी सज्ज मतदान केंद्रे; गैरसोय टाळण्याचा पुरेपुर प्रयत्न

मतदान केंद्रांवर येणाऱ्या दिव्यांगांसाठी मदतनीस, व्हीलचेअरची व्यवस्था करण्यात आल्याचे दिसून आले. दिव्यांग मतदारांना थेट घरपोहच वाहतूक सुविधाही पुरविण्यात आली. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : या मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा त्यांचे फोटो - Marathi News | These Marathi celebrities have the right to vote, see their photos | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :महाराष्ट्र निवडणूक 2019 : या मराठी सेलिब्रेटींनी बजावला मतदानाचा हक्क, पाहा त्यांचे फोटो

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : अनेक कलाकारांनी आपापल्या भागात मतदान केले आहे. मतदान केल्यानंतरचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर शेअर करत इतरांनाही मतदान करण्याचे आवाहन त्यांनी केले आहे ...

महाराष्ट्र निवडणूक 2019 : देशात 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही- जितेंद्र आव्हाड - Marathi News | Maharashtra Election 2019: Nothing has changed in the country in 70 years - Jitendra Awhad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :महाराष्ट्र निवडणूक 2019 : देशात 70 वर्षांत काहीही बदललेलं नाही- जितेंद्र आव्हाड

महाराष्ट्र निवडणूक 2019 : राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी आज मतदानाचा हक्क बजावला आहे. ...

बुलडाणा निवडणूक 2019: बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान - Marathi News | In Buldana district, as of 9 am, 15.91 percent voting | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :बुलडाणा निवडणूक 2019: बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान

बुलडाणा जिल्ह्यात सकाळी ११ वाजेपर्यंत १५.९१ टक्के मतदान ...

हिंगोली जिल्ह्यात चार मतदान केंद्रावर 'ईव्हीएम'मध्ये बिघाड - Marathi News | EVMs fail at four polling booths in Hingoli district | Latest hingoli News at Lokmat.com

हिंगोली :हिंगोली जिल्ह्यात चार मतदान केंद्रावर 'ईव्हीएम'मध्ये बिघाड

वसमत व कळमनुरी येथील एक आणि सेनगाव येथील दोन मतदान केंद्रावर बिघाड ...

दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा, जामखेडमध्ये सर्वाधिक तर कोपरगावात सर्वात कमी मतदान - Marathi News | By 5.30 pm, Nevasa, Jamkhed have the highest voter turnout in Kopargaon. | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा, जामखेडमध्ये सर्वाधिक तर कोपरगावात सर्वात कमी मतदान

अहमदनगर : विधानसभा निवडणुकीत सोमवारी मतदानाच्या दिवशी दुपारी साडेबारा वाजेपर्यंत नेवासा मतदारसंघात सर्वाधिक २२ टक्के मतदान झाले. तर सर्वात कमी कोपरगाव मतदारसंघात ९.८४ टक्के मतदान झाले होेते. ...

Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान    - Marathi News | Maharashtra Election 2019 : Rain, muddy roads obstruct voting; In Aurangabad district, only 5 percent of the vote is done in 5 hours | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : ढगाळ वातावरण, चिखलमय रस्त्यांचा मतदानात अडथळा; औरंगाबाद जिल्ह्यात ४ तासात केवळ १३ टक्के मतदान   

औरंगाबाद जिल्ह्यात पहिल्या दोन तासात केवळ ६.७१ टक्के मतदान झाले होते ...