लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Assembly Election 2019: वाशिम जिल्ह्यात सरासरी ३० टक्के मतदान ! - Marathi News | Washim district average 30% voting! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :Maharashtra Assembly Election 2019: वाशिम जिल्ह्यात सरासरी ३० टक्के मतदान !

दुपारी १ वाजतापर्यंत सरासरी ३०.३४ टक्के मतदान झाले. ...

पावसाच्या रिपरिपतीही दिसला मतदानाचा उत्साह - Marathi News | Karnaja voting enthusiasm for the vote | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :पावसाच्या रिपरिपतीही दिसला मतदानाचा उत्साह

कारंजा मतदारसंघातील आदर्श मतदान केंद्रावर पुष्प देऊन स्वागत  ...

अकोला निवडणूक 2019: मतदानाला उत्साहात सुरुवात; अकोल्यात सकाळी अकरा पर्यंत १६ टक्के मतदान - Marathi News | Voting begins in akola; 16percent voting till noon | Latest akola News at Lokmat.com

अकोला :अकोला निवडणूक 2019: मतदानाला उत्साहात सुरुवात; अकोल्यात सकाळी अकरा पर्यंत १६ टक्के मतदान

पाच मतदारसंघांमधील १७०३ मतदान केंद्रांवर सकाळी सात वाजता पासून मतदानास सुरुवात झाली. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले - Marathi News | maharashtra election 2019 'Sakhi' Polling Booth in vasai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वसईतील "सखी मतदान केंद्र" मतदार राजासाठी सजले

वसई -133 मतदारसंघातील महिलांचा मतदानातील सहभाग वाढविण्यासाठी निवडणूक आयोगाने लोकसभा निवडणुकीच्या प्रमाणे राज्य विधानसभा निवडणुकीतही ‘सखी’ मतदान केंद्राची स्थापना केली. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला' - Marathi News | Maharashtra Elections 29: The type of sympathy was revealed to the public Says Dhananjay Munde | Latest beed News at Lokmat.com

बीड :महाराष्ट्र निवडणूक २०१९: 'परळीत घड्याळाचा गजर होणार; सहानुभूती मिळविण्याचा प्रकार जनतेसमोर उघड झाला'

ज्यांनी वाईट केलं, सहानभुती मिळविण्याचा जो प्रकार घडला हे जनतेसमोर आलेलं आहे ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप - Marathi News | maharashtra election 2019 : Failure of voting machine at Sonsure in vengurla | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्लेतील मतदानयंत्रात बिघाड; कपाटाला दिलेले मत अन्य निशाणीला गेल्याचा आरोप

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : वेंगुर्ले तालुक्यातील आरवली सोंनसुरे येथील बूथ 78मधील EVM मशीनमध्ये बिघाड झाला होता. ...

Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान - Marathi News | In Sangli district, polling till 5 o'clock is 5.98 per cent | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Maharashtra Election 2019 : सांगली जिल्ह्यात ११ वाजेपर्यंत १७.९७ टक्के मतदान

सांगली जिल्ह्यातील आठ विधानसभा मतदारसंघात सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत सरासरी १७.३९ टक्के मतदान झाले. वाळवा मतदारसंघातील साखराळे, तासगाव मतदारसंघातील आरवडे, तर सांगली मतदारसंघातील सांगलीवाडी, गणेशनगर येथे मतदान यंत्र बंद पडल्याचे प्रकार घडले. ...

Maharashtra Election 2019: भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी - Marathi News | Maharashtra Election 2019: Clashes broke out between BJP and NCP workers | Latest jalana Videos at Lokmat.com

जालना :Maharashtra Election 2019: भाजपा-राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये तुंबळ हाणामारी

...