लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 :लेंडी नदीला पूर आल्याने मतदारांना करावी लागत आहे कसरत; १२ गावांचा संपर्क तुटला - Marathi News | Maharashtra Election 2019 : Flooding of the Lendi River disrupts voting; 12 villages lost contact | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :Maharashtra Election 2019 :लेंडी नदीला पूर आल्याने मतदारांना करावी लागत आहे कसरत; १२ गावांचा संपर्क तुटला

Maharashtra Election 2019 : मतदानाच्या दिवशीच गावांचा संपर्क तुटल्याने गैरसोय ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार - Marathi News | Maharashtra Election 2019 boycott on voting in dharkhana umarkhed | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : धारकान्हा येथे मतदानावर बहिष्कार

उमरखेड विधानसभा मतदारसंघातील महागाव तालुक्यातील धारकान्हा येथील मतदारांनी सोमवारी निवडणुकीवर बहिष्कार टाकला. ...

पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका  - Marathi News | Pune Vidhan Sabha Election 2019 : Political conspiracy whatever happened Dhananjay munde ? Ajit Pawar doubts about the dispute in Parli | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पुणे निवडणूक 2019 : धनंजय मुंडें बाबत जे काही घडलं ते राजकीय षडयंत्र! परळी येथील वादाबाबत अजित पवार यांची शंका 

Pune Vidhan Sabha Election 2019 : मुद्दाम काही क्लीप व्हायरल करुन मतदारांना खेचण्यासाठी डाव आहे. ...

मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल,  सहा लोकांवर गुन्हे दाखल ! - Marathi News | Voter misleading message goes viral on social media, crimes against six! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :मतदारांची दिशाभुल करणारा संदेश सोशल मिडीयावर व्हायरल,  सहा लोकांवर गुन्हे दाखल !

सहा लोकांवर विविध कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहे. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल! - Marathi News | maharashtra election 2019 sachin tendulkar signed a ball at bandra polling booth | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: क्रिकेटवेड्या पोलिंग ऑफिसरची कमाल, सचिन तेंडुलकरला पाहून काढला सीझन बॉल!

maharashtra election 2019 सचिन तेंडुलकरनं पत्नी आणि मुलासोबत बजावला मतदानाचा हक्क ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल'' - Marathi News | Maharashtra Election 2019 : The administration created wonderful "idea" after voting centre housefull | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : प्रसंगावधानता दाखवत प्रशासनाने ''अशी '' लढवली शक्कल ज्याने मतदान केंद्र झालं ''हाउसफुल्ल''

Baramati Election 2019 : या प्रकारामुळे हे मतदान केंद्र चांगलेच चर्चेत आले... ...

Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी - Marathi News | Maharashtra Election 2019 : 75 complaints filed by Congress from Marathwada regarding EVM | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : 'ईव्हीएम-व्हीव्हीपॅट'मध्ये तांत्रिक अडचणी; मराठवाड्यातून काँग्रेसने केल्या ७५ तक्रारी

मतदान यंत्र बंद पडण्याबरोबरच व्हीव्हीपॅट संदर्भातही तांत्रिक अडचणी येत आहेत ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा  - Marathi News | Maharashtra Election 2019 : 96 year old grandfather arrives to vote for self-driving car | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : स्वत: कार ड्राईव्ह करत मतदानासाठी पोहचले ९६ वर्षांचे आजोबा 

Baramati Election 2019 : बारामतीत ठरले कौतुकाचा विषय.. ...