लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019 : तीन महिन्यांच्या जुळ्या बाळासह थेट मतदान केंद्रात - Marathi News | Live in a polling station with a three month old baby | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : तीन महिन्यांच्या जुळ्या बाळासह थेट मतदान केंद्रात

मतदानाचा हक्क हा मूलभूत कर्तव्य असल्याच्या भावनेतून सोमवारी विधानसभेच्या मतदानासाठी सम्राटनगरातील पूजा नंदकुमार आयरे यांनी आपल्या तीन महिन्यांच्या जुळ्या मुलांसमवेत मतदानाचा हक्क बजावला. लहान मुलांसमवेत मतदारसंघात आल्याने सर्वांचे लक्ष त्यांच्याकडे र ...

Maharashtra Election 2019 : शिरोळ विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान - Marathi News | Shirola Vidhan Sabha constituency polls till 8 am | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :Maharashtra Election 2019 : शिरोळ विधानसभा मतदारसंघात पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान

शिरोळ विधानसभा मतदार संघासाठी प्रमुख चौरंगी लढत होत असून दुपारी तीन वाजेपर्यंत ५२.७६ टक्के मतदान झाले होते. पाच वाजेपर्यंत ६७.३८ % मतदान झाले. ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला - Marathi News | Maharashtra Election 2019 family cast its vote after immersing ashes in badlapur | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: अस्थी विसर्जन करून कुटुंब पोहोचलं मतदानाला

maharashtra election 2019 म्हात्रे कुटुंबियांनी बजावला मतदानाचा हक्का ...

Maharashtra Election 2019 : ११३ वर्षाच्या आजीबाईंनीही बजावला मतदानाचा हक्क; तुम्ही केले का मतदान ? - Marathi News | Maharashtra Election 2019 : 113-year-old grandmother also voted for the right to vote; Did you vote? | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :Maharashtra Election 2019 : ११३ वर्षाच्या आजीबाईंनीही बजावला मतदानाचा हक्क; तुम्ही केले का मतदान ?

नांदेड जिल्ह्यात दुपारी ३ वाजेपर्यंत  ४४.५८ टक्के मतदान ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी - Marathi News | Maharashtra Election 2019: Congress complaints to Election Commission regarding EVMs; Most complaints in Aurangabad | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक २०१९: काँग्रेसने ईव्हीएमबाबत निवडणूक आयोगाला केल्या तब्बल २२१ तक्रारी

महाराष्ट्र काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तब्बल २२१ तक्रारी केल्या आहेत. अनेक ठिकाणी ईव्हीएम बंद पडण्याचे प्रकार घडले आहेत. ...

Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान - Marathi News | 7.5% voting for Satara Lok Sabha and Vidhan Sabha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :Maharashtra Election 2019 : सातारा लोकसभा आणि विधानसभेसाठी ४८.४५ टक्के मतदान

सातारा लोकसभा पोटनिवडणूक आणि विधानसभेच्या आठ मतदारसंघांसाठी सोमवारी सकाळी सातपासून मतदानास प्रारंभ झाला. सकाळच्या सुमारास पावसाळी वातावरण असल्याने मतदार अधिक संख्येने बाहेर पडले नव्हते. मात्र, दुपारी तीन वाजेपर्यंत लोकसभेसाठी ४९.५७ टक्के तर विधानसभेस ...

Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 82 ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलले - Marathi News | Maharashtra Election 2019 : VVPAT changed 82 places in 6 constituencies in Beed district | Latest beed News at Lokmat.com

बीड :Maharashtra Election 2019 : बीड जिल्ह्यातील 6 मतदारसंघात 82 ठिकाणी व्हीव्हीपॅट बदलले

बीड जिल्ह्यात दुपारी 3 वाजेपर्यंत 46.63 टक्के मतदान झाले आहे.  ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९: चंद्रकांत पाटलांनी मनसे उमेदवाराला दिली भाजप प्रवेशाची ऑफर; मात्र किशोर शिंदे म्हणाले की...  - Marathi News | Maharashtra Election 2019: Chandrakant Patil offers 'BJP join to MNS candidate'; But Kishore Shinde said that ... | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९: चंद्रकांत पाटलांनी मनसे उमेदवाराला दिली भाजप प्रवेशाची ऑफर; मात्र किशोर शिंदे म्हणाले की... 

कोथरूडमध्ये मेधा कुलकर्णी यांना डावलून पाटील यांना उमेदवारी देण्यात आली. ...