लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका - Marathi News | Maharashtra Election 29: If the Lok Sabha trends remain, 'these' Candidate in the state may be hit in assembly Result | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक २०१९: लोकसभेचा ट्रेंड कायम राहिल्यास राज्यातील 'या' दिग्गजांना बसू शकतो फटका

राज्यातील लोकसभा निवडणुकांचे निकाल पाहिले तर काँग्रेस-राष्ट्रवादीला आघाडीला राज्यात ५६ जागांवर आघाडी मिळाली होती ...

Maharashtra Election 2019 :जनमताचा कौल कुणाचे पारडे समृद्ध करणार? - Marathi News | Maharashtra Election 2019 : Whose victory will public opinion enrich? | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 :जनमताचा कौल कुणाचे पारडे समृद्ध करणार?

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद जिल्ह्यातील ९ मतदारसंघांतून १३३ उमेदवारांचे नशीब ईव्हीएम यंत्रात बंद झाले. ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम : नवमतदारांनी रांगा लावून उत्साहात केले मतदान  - Marathi News | Maharashtra Election 2019: Aurangabad West: New voters queue up and vote | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिम : नवमतदारांनी रांगा लावून उत्साहात केले मतदान 

दुपारपर्यंत किरकोळ रांगा ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान - Marathi News | Maharashtra Election 2019 : Indrapur, Baramati voting with enthusiastic voting everywhere | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : इंदापूर, बारामतीसह सर्वत्र उत्साहात मतदान

Pune Election 2019 : इंदापूर तालुक्यात तरुणांची गर्दी उल्लेखनीय.. ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पूर्व : जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष - Marathi News | Maharashtra Election 2019: Aurangabad East: Look at the constituency with the highest number of candidates in the district | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पूर्व : जिल्ह्यात सर्वाधिक उमेदवार असलेल्या मतदारसंघाकडे लक्ष

मतदार बाहेर काढताना दमछाक  ...

Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद - Marathi News | Maharashtra Election 2019 : Aurangabad Central: The fate of 3 candidates closed in EVM machine | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :Maharashtra Election 2019 : औरंगाबाद मध्य : १४ उमेदवारांचे भवितव्य ईव्हीएम यंत्रामध्ये बंद

Maharashtra Election 2019 : ६ ठिकाणी ईव्हीएम बंद पडल्याच्या घटना ...

महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’ - Marathi News | Maharashtra Election 2019 : 246 Candidates ' Luck ' seats in the pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक २०१९ : पुणे जिल्ह्यातील २४६ उमेदवारांचे भाग्य ‘सीलबंद’

Pune Election 2019 : पोलिसांचा चोख बंदोबस्त : उमेदवारांची धाकधूक वाढली.. ...

Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना? - Marathi News | Maharashtra Election 2019: What is the prediction of Lokmat Editors after Vidhan Sabha Voting and Exit Polls | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :Editors' View: महायुती २०० पार जाईल का? काय वाटतं 'लोकमत'च्या राज्यभरातील संपादकांना?

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९: काँग्रेस-राष्ट्रवादी आणि मित्रपक्षांची महाआघाडी एक्झिट पोलमधील 'पिछाडी' मान्य करायलाच तयार नाही. ...