लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
Maharashtra Election 2019: दिवाळी कुणाची, युती की आघाडीची? - Marathi News | Mahrashtra Election 2019: Whose Is Diwali, Shiv Sena- BJP Or Congress- NCP? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra Election 2019: दिवाळी कुणाची, युती की आघाडीची?

Maharashtra Election 2019: आज फैसला ;नेत्यांची वाढली धडधड ...

Maharashtra Election 2019: मतदार जिल्ह्यात बदल घडवणार का? - Marathi News | Will the electorate change the district? | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :Maharashtra Election 2019: मतदार जिल्ह्यात बदल घडवणार का?

Maharashtra Election 2019: नालासोपारा, बोईसरकडे लक्ष; ५३ उमेदवारांचे भवितव्य ठरणार ...

Maharashtra Election 2019: आता धाकधूक केवळ निकालाची; चार मतदारसंघांत चुरस - Marathi News | Now, the only result | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :Maharashtra Election 2019: आता धाकधूक केवळ निकालाची; चार मतदारसंघांत चुरस

Maharashtra Election 2019: प्रस्थापित धक्के देणार की खाणार? आज होणार चित्र स्पष्ट ...

Maharashtra Election 2019: मतमोजणी केंद्र, परिसरात जमावबंदी आदेश - Marathi News | Mahrashtra Election 2019: not allowed in the counting center area | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :Maharashtra Election 2019: मतमोजणी केंद्र, परिसरात जमावबंदी आदेश

Maharashtra Election 2019: कार्यकर्त्यांना गर्दी न करण्याचे आवाहन ...

निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष - Marathi News | Mahrashtra Election 2019: District's attention to election results | Latest raigad News at Lokmat.com

रायगड :निवडणूक निकालाकडे जिल्ह्याचे लक्ष

७८ पैकी ७ उमेदवार जाणार विधानसभेवर; कोण जिंकणार, कोण आपटणार? याचीच चर्चा ...

महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : उत्सुकता शिगेला! मतपेटीतून उघडणार पुणे जिल्ह्यातील अडीचशे उमेदवारांचे भवितव्य          - Marathi News | Maharashtra Election Result 2019 : The two hundred fifty candidates luck will open from voting box at pune district | Latest pune News at Lokmat.com

पुणे :महाराष्ट्र निवडणूक निकाल २०१९ : उत्सुकता शिगेला! मतपेटीतून उघडणार पुणे जिल्ह्यातील अडीचशे उमेदवारांचे भवितव्य         

Pune Election 2019 : खांदेपालट की पुन्हा संधी याचा कौल मिळणार.. ...

देवळालीतून येणार पहिला निकाल - Marathi News |  The first result will come from Deolali | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळालीतून येणार पहिला निकाल

Maharashtra Assembly Election 2019 जिल्ह्यातील पंधरा विधानसभा मतदारसंघांच्या मतमोजणीला गुरुवारी (दि.२४) सकाळी ८ वाजता प्रारंभ होणार असून, जिल्ह्यातील पहिला निकाल देवळाली विधानसभा मतदारसंघातून जाहीर होण्याची शक्यता आहे. देवळाली आणि निफाड या मतदारसंघां ...

मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता! - Marathi News |  Citizens keen on counting! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मतमोजणीबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता!

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट लावून मतदान झालेली पहिलीच विधानसभा निवडणूक असल्याने सामान्य नागरिकांनादेखील यंदाच्या निकालाबरोबरच मतमोजणी कशाप्रकारे होते, त्याबाबत प्रचंड उत्सुकता आणि कुतूहल आहे. ...