लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...म्हणून मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra Government:.. So the puppies of the abandoned government are happy; Shiv Sena Target BJP | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019 : ...म्हणून मावळलेल्या सरकारची पिल्ले खूश आहेत; शिवसेनेची भाजपावर जहरी टीका

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : महाराष्ट्रावर हा जो राष्ट्रपती राजवटीचा वरवंटा फिरवला गेला आहे याची पटकथा जणू आधीच लिहून ठेवली होती. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच - Marathi News | Maharashtra Election 2019: BJP-Sena leaders no talk, still failing to break the barrier | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महाराष्ट्र निवडणूक 2019: भाजप-सेना नेत्यांतील अबोला कायम, कोंडी फोडण्यात अद्याप अपयशच

Maharashtra Vidhan Sabha Election 2019 : भाजप-शिवसेनेतील अबोला कायम असून, भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी बुधवारी केलेल्या विधानानंतर दरी कमी होण्याऐवजी वाढण्याचीच शक्यता अधिक आहे. ...

Maharashtra CM:सत्तेचा फॉर्म्युला; शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: Formula of power; Shiv Sena-NCP chief minister share for two and a half years | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :Maharashtra CM:सत्तेचा फॉर्म्युला; शिवसेना-राष्ट्रवादी प्रत्येकी अडीच वर्षे मुख्यमंत्रिपद

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेत सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग आला असून, समान कार्यक्रम व सत्तावाटपाचे सूत्र ठरविण्यासाठी नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. ...

Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते'' - Marathi News | Maharashtra Election, Maharashtra CM: It was announced that Fadnavis will be the Chief Minister | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. ...

Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत - Marathi News | Maharashtra Government: Congress is in trouble in Maharashtra if no government is formed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :Maharashtra Government: सेनेसह सरकार स्थापन न केल्यास महाराष्ट्रात काँग्रेस अडचणीत

शिवसेनेसोबत सरकार स्थापन न केल्यास काँग्रेसचे महाराष्ट्रातून अस्तित्व नष्ट होईल, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी पक्षाध्यक्ष सोनिया गांधी यांना ठामपणे सांगितले. ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील'' - Marathi News | Maharashtra Election 2019: 'BJP will try for midterm elections' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: ''मध्यावधी निवडणुकांसाठी भाजप प्रयत्नशील''

राज्यातील जनतेला सक्षम सरकार देण्याचा प्रयत्न सुरू असताना भाजपचे केंद्रीय नेतृत्व विधानसभेच्या मध्यावधी निवडणुका लादण्याचा प्रयत्न करत आहे, ...

महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच - Marathi News | Maharashtra Election 2019: The condition of the legislators in the state worsens | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महाराष्ट्र निवडणूक 2019: राज्यातील आमदारांची अवस्था बिकट, पगार, भत्तेही नाहीत अन् आमदार निधीही नाहीच

विधानसभा निवडणुकीत जिंकलेले आमदार राष्ट्रपती राजवटीमुळे केवळ नावापुरते आमदार असून त्यांना आमदार म्हणून कोणताही अधिकार नाही. ...

अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला - Marathi News | Why Amit Shah is angry with Shiv Sena? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अमित शहा यांचा शिवसेनेवर राग का?, २४ नोव्हेंबरला उद्धव ठाकरे जाणार दिल्लीला

महाराष्ट्रातील राजकीय पेच सोडविण्यासाठी भाजपाध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यावेळी मातोश्री येथे जाऊन उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा का केली नाही? ...