शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

भंडारा : तीन लक्ष मतदार ठरविणार तुमसर क्षेत्राचा आमदार

गोंदिया : आचार संहितेची अंमलबजावणी करा

गोंदिया : महिलांच्या हाती उमेदवारांच्या नशिबाची चावी

यवतमाळ : भाजपाध्यक्षांना हेव्यादाव्याचे आव्हान

महाराष्ट्र : टायगर जिंदा है!

नागपूर : Vidhan Sabha 2019: विदर्भ जिंकण्याचे वासनिकांपुढे आव्हान

महाराष्ट्र : Vidhan Sabha 2019: काँग्रेसने विदर्भवादी भूमिका घ्यावी - श्रीहरी अणे

जळगाव : Vidhan Sabha 2019: भाजप उमेदवारीबाबत दोन जागांवर कमालीची उत्सुकता

ठाणे : Vidhan Sabha 2019: उल्हासनगरात कलानींच्या कोंडीचे भाजपकडून प्रयत्न

मुंबई : Vidhan Sabha 2019: आता रंगणार राजकीय रणधुमाळी; पक्ष येणार मुद्द्यांहून गुद्द्यांवर