शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

जळगाव : Maharashtra Election 2019 : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणावर शरद पवार म्हणतात...

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबादेत पक्षाच्या नगरसेवकाचे ‘एमआयएम गो बॅक’

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : उमेदवारी अर्ज बाद होण्यामागे बागडे यांचे षड्यंत्र; रमेश गायकवाड यांचा आरोप

अकोला : इंदिरा गांधींनी युद्ध जिंकले पण; सैनिकांच्या शौर्याचे श्रेय कधी घेतले नाही : शरद पवारांचा मोदींना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 :...म्हणून संघाच्या कार्यक्रमाला गेलो होतो, नितेश राणेंनी सांगितले नेमके कारण 

महाराष्ट्र : मला पाकिस्तानधार्जिणा म्हणता, मग पद्मविभूषण का दिलात?; शरद पवारांचा मोदींना सवाल

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : औरंगाबाद पश्चिममध्ये काँग्रेसचा पाठिंबा कुणाला? 

अहिल्यानगर : कमांडर जानकरांना भाजपाने डिमांडरही ठेवले नाही; रासपचा विधानसभेला एकही उमेदवार नाही

मंथन : घराणेशाहीला हवा, कोट्यवधींचा मेवा

संपादकीय : हंगाम निवडणुकीचा..अशावेळी सगळं विसरावं लागतं