शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

अहिल्यानगर : विकासासाठी तनपुरेच हवेत-अरुण तनपुरे; राहुरीत विजय तमनर राष्ट्रवादीत 

मुंबई : Maharashtra Election 2019: 'बाबा मी शर्यतीत पहिला आलो'; अंजली दमानियांकडून आदित्य ठाकरेंची खिल्ली

पुणे : Maharashtra Election 2019 : हडपसरचे नेतृत्व चेतन तुपेंच्या हाती द्या: डॉ. अमोल कोल्हे

अहिल्यानगर : विरोधकांच्या अफवांवर विश्वास ठेऊ नका-मोनिका राजळे; कासारपिंपळगाव येथे साधला कार्यकर्त्यांशी संवाद

अकोला : निवडणूकविषयक खर्च सादर न केल्यामुळे सहा उमेदवारांना नोटीस

अहिल्यानगर : जनतेचे प्रश्न सोडविण्यासाठी सातत्याने संघर्ष-आशुतोष काळे

अकोला : भाजपसमोर बालेकिल्ला, विरोधकांसमोर अस्तित्व टिकविण्याचे आव्हान

अहिल्यानगर : राष्ट्रवादीला घरी बसवा-सुजय विखे; शिवाजी कर्डिलेंच्या प्रचारार्थ सभा

धाराशिव : Maharashtra Election 2019 : एक रुपयात तुमचेही डोके तपासून देऊ; उद्धव ठाकरेंचा शरद पवारांना टोला

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: जाहीरनामा काढणार नाही तर फाडणार; राज ठाकरेंची भाजपा- शिवसेनेवर टीका