शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नांदेड : विरोधकाकडून वाळूचा पैसा प्रचारात, खंडण्या, गुंडगिरी वाढली, प्रशासनातही हस्तक्षेप

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: अमित शहांचा शिवसेनेला 'इशारा'; निवडणूक पाच दिवसांवर असताना वाढवलं टेन्शन!

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019 : अमृता वहिनींच्या टीकेला राज ठाकरेंचं प्रत्युत्तर, पण टार्गेट मुख्यमंत्रीच

ठाणे : Maharashtra Election 2019 : शिवरायांना अभ्यासक्रमातून हद्दपार करणारे सरकार जातीयवादी- जितेंद्र आव्हाड

बीड : Maharashtra Election 2019 : 'राजनीती'साठी नाहीतर 'देशहिता'साठी हटवले कलम ३७०

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019:'...म्हणून निवडणूक झाल्यावर बाळासाहेब थोरातांचा फोटो माझ्या घरी लावणार' 

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : प्रचारासाठी अतुल सावे देत आहेत दिवसातील १६ तास

महाराष्ट्र : Video - रात्रीचा हल्ला म्हणजे उत्तम नामर्दपणाचे उदाहरण, हर्षवर्धन जाधवांचा शिवसेनेला टोला

छत्रपती संभाजीनगर : Maharashtra Election 2019 : सिल्लोडमध्ये सभा घ्या; अन्यथा भोकरदनमध्ये त्रास होईल

महाराष्ट्र : नितेश राणेंसारखा उनाड विद्यार्थी कुठल्याही शाळेत घातला तरी सुधारणार नाही, संदेश पारकरांचा टोला