शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: ...तर जाळून टाका ते जाहीरनामे; राज ठाकरे शिवसेना, भाजपावर बरसले

पुणे : Maharashtra Election 2019: जाणीवपूर्वक सिंधिया यांचे विमान अडवून ठेवले; माजी आमदार मोहन जोशींचा आरोप

नाशिक : गैरसोयीमुळे कर्मचाऱ्यांची नसते निवडणुकीसाठी उत्सुकता

जळगाव : मोदींच्या पुण्यातील सभेमुळे 'नो एंट्री'; अमोल कोल्हेंच्या सभा रद्द

मुंबई : Maharashtra Election 2019: निवडणुकीच्या तोंडावर पदाधिका-यांची हकालपट्टी; मुंबई काँग्रेसची कारवाई

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरातील यशंवत बाजीराव यांचा काँग्रेसचा राजीनामा

नांदेड : रोज तीन लाख नागरिक होताहेत बेरोजगार; 'शॉटगन' शत्रुघ्न सिन्हाचा भाजपावर निशाणा

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात  १ कोटीवर रोख रक्कम जप्त

नाशिक : निवडणूक दक्षता : जिल्ह्यात एक हजार सशस्त्र पोलीस दाखल

महाराष्ट्र : Maharashtra Election 2019: कुस्ती बरोबरीच्या पैलवानाशी होते, लहान मुलांशी नाही; पवारांचा फडणवीसांना टोला