शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.

Read more

नाशिक : आज उमेदवारांच्या भाग्याचा फैसला !

नाशिक : १२ मतदारसंघांच्या टक्केवारीत घट; निफाड, कळवणला वाढ

नाशिक : लाट की परिवर्तन; आज होणार फैसला!

नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या  निकालासाठी कडेकोट पहारा

नाशिक : ५५१ गुंडांना शहर सोडण्याची पोलिसांकडून समज

नाशिक : घालाल धिंगाणा, तर कारवाईचा नजराणा

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : निकालाचा आदला दिवस : नागपुरात भाजपाच्या कार्यालयात धामधूम

मुंबई : विधानसभा निकालांच्या पूर्वसंध्येला राणेंचा उद्धव ठाकरेंवर प्रहार, म्हणाले...

नागपूर : Maharashtra Assembly Election 2019 : नागपुरात मतमोजणीसाठी २५०० पोलीस तैनात

मुंबई : महाराष्ट्र निवडणूक २०१९: आघाडीचा पराभव झाल्यास त्याला काँग्रेसच जबाबदार, राष्ट्रवादीच्या ज्येष्ठ नेत्याची टीका