लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosKey ConstituenciesKey CandidatesSchedulePrevious Chief MinistersOpinion PollExit PollConstituencies
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019

Maharashtra Vidhan Sabha Election Result, मराठी बातम्या

Maharashtra assembly election 2019, Latest Marathi News

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 -  महाराष्ट्र विधानसभेची निवडणुक ऑक्टोबर महिन्यात होत असून, विधानसभेसाठी 21 ऑक्टोबर रोजी मतदान आणि 24 ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या एकूण 288 जागा असून, बहुमत मिळवण्यासाठी 145 जागांची गरज आहे. राज्यात सत्ताधारी भाजपा, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे मुख्य पक्ष आहेत. तसेच मनसे आणि वंचित बहुजन आघाडी यांचा काही ठिकाणी प्रभाव आहे. यावेळच्या निवडणुकीत स्वबळावर स्पष्ट बहुमत मिळवण्याच्या दृष्टीने भाजपाने मोर्चेबांधणी केली आहे. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीसमोर अस्तित्व राखण्याचे मोठे आव्हान आहे.
Read More
नागपुरात सुस्त नगरसेवकांमुळे भाजपला फटका - Marathi News | BJP hits due to sluggish corporators in Nagpur | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :नागपुरात सुस्त नगरसेवकांमुळे भाजपला फटका

मुख्यमंत्री वगळता विजयी उमेदवारांना २५ हजारांहून अधिक मताधिक्य घेता आले नाही. शहरातील बहुतांश नगरसेवक या निवडणूकांमध्ये निष्क्रिय दिसून आले. ...

ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...! - Marathi News | EVM may have been 'quiet' sleeping ...! | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :ईव्हीएम 'शांत' झोपली असेल...!

विधानसभा निवडणुकीचे कौल हाती येऊ लागले तसा सोशल मीडियावर एक मॅसेज तीव्र गतीने फिरू लागला. ‘ईव्हीएम आज शांत झोपली असेल...’, असा तो संदेश. ...

पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी - Marathi News | Despite the defeat, Bunty won: Nagpur Central fight become highlighted | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पराभवानंतरही 'बंटी' जिंकला : नागपूर मध्यची झुंज ठरली लक्षवेधी

मध्य नागपूर विधानसभेचे काँग्रेसचे उमेदवार ऋषिकेश ऊर्फ बंटी शेळके. ‘मध्य नागपूर का बेटा’ चा नारा देत निवडणुकीत उतरलेल्या बंटीचा पराभव झाला असला तरी, त्याने दिलेली झुंज लक्षवेधी ठरली. ...

'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित - Marathi News | Vanchit candidate deprived of votes | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :'वंचित'चे उमेदवार मतांपासून वंचित

विधानसभेत ‘वंचित’ काय चमत्कार करते, याकडे लक्ष लागले होते. परंतु नागपूर जिल्ह्यातील मतदारांनी तरी ‘वंचित’ला नाकारले असून वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार मतांपासून वंचित राहिले. ...

नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Nanded, four seats each to Maha Aghadi and Mahayuti in the district | Latest nanded News at Lokmat.com

नांदेड :नांदेडमध्ये जिल्ह्यात महाआघाडी अन् महायुतीला प्रत्येकी चार जागा

प्रदीप नाईक, वसंत चव्हाण, सुभाष साबणे, नागेश आष्टीकर या चार विद्यमान आमदारांना मतदारांनी दिला धक्का ...

मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Three ministers defeat in Marathwada; Pankaja Munde, Khotkar, Jaydatta Kshirsagar lost | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मराठवाड्यात तीन मंत्र्यांना धक्का; पंकजा मुंडे, खोतकर, जयदत्त क्षीरसागर पराभूत

४६ मतदारसंघांपैकी १६ ठिकाणी विजय मिळवीत भाजप नंबर वन राहिला. ...

परभणीत राष्ट्रवादीला फटका; महायुतीला झाला फायदा - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : In Parbhani NCP faces huge loss ; The benefit to the sena- bjp Mahayuti | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :परभणीत राष्ट्रवादीला फटका; महायुतीला झाला फायदा

शिवसेनेने परभणीचा बालेकिल्ला अभेद्य ठेवला आहे़ ...

अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार - Marathi News | Maharashtra Assembly Election 2019 : Shiv Sena expelled from Jalna district | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अटीतटीच्या लढतीत जालना जिल्ह्यातून शिवसेना झाली हद्दपार

जालना जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्ष वगळता अपक्षांची रणनीती पूर्णत: फोल ठरली. ...