lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
महादेव जानकर

Mahadev Jankar News

Mahadev jankar, Latest Marathi News

Mahadev Jankar -  महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. 
Read More
बारामती मतदारसंघात अचानक महादेव जानकर नाव पुढे कसं आलं?; विजय शिवतारेंचा सवाल - Marathi News | Loksabha Election 2024: How did Mahadev Jankar name suddenly come forward in Baramati Constituency?; Vijay Shivtare's question | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :बारामती मतदारसंघात अचानक महादेव जानकर नाव पुढे कसं आलं?; विजय शिवतारेंचा सवाल

महादेव जानकर यांच्या महायुतीतील एन्ट्रीनं बारामती लोकसभा मतदारसंघात ट्विस्ट आला आहे. जानकर यांचे नाव चर्चेत असल्याने शिवतारे काय भूमिका घेतात याकडे सगळ्यांचे लक्ष लागलं होतं. त्यावर शिवतारेंनी भाष्य केले आहे.   ...

महादेव जानकरांनी 'महायुती'ला केलं पुन्हा जवळ; परभणी की बारामतीतून लढणार? - Marathi News | RASAP President Mahadev Jankar supports the Mahayuti | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महादेव जानकरांनी 'महायुती'ला केलं पुन्हा जवळ; परभणी की बारामतीतून लढणार?

जानकर परभणी की बारामतीतून लढणार? ...

महायुतीने जानकर यांना खेचले; माढ्यात भाजप-राष्ट्रवादीतच सामना! - Marathi News | lok sabha election 2024 Mahayuti Mahadev Jankar; BJP-NCP in Madha | Latest satara News at Lokmat.com

सातारा :महायुतीने जानकर यांना खेचले; माढ्यात भाजप-राष्ट्रवादीतच सामना!

माढाची निवडणूक आता भाजप आणि पवार यांच्या राष्ट्रवादीतच होण्याचे स्पष्ट झाले आहे. आता महायुतीतील कोण पवार यांच्या गळाला लागणार, यावरच माढ्याचा संघर्षही ठरणार आहे. ...

लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार का?; महादेव जानकरांनी दिलं उत्तर, म्हणाले... - Marathi News | Will he fight on the lotus symbol in the Lok Sabha elections Mahadev Jankar reaction | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :लोकसभा निवडणुकीत कमळ चिन्हावर लढणार का?; महादेव जानकरांनी दिलं उत्तर, म्हणाले...

महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीसाठी एक जागा सोडण्यात आली आहे. मात्र ती जागा नेमकी कोणती असणार, याबाबतचा सस्पेन्स कायम ठेवण्यात आला आहे. ...

महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट' - Marathi News | Lok Sabha Election 2024 Will Mahadev Jankar fight from Baramati as there is a new twist before elections | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :महादेव जानकर यांना बारामतीतून तर नाही लढवणार? लोकसभा निवडणुकीच्या आधीच नवा 'ट्विस्ट'

Mahadev Jankar Baramati, Lok Sabha Election 2024: सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार या निमित्ताने काका शरद पवार विरुद्ध पुतणे अजित पवार या लढ्यात कोण जिंकणार, याकडे साऱ्यांचे लक्ष होते. पण असे चित्र असतानाच एक नवा ट्विस्ट येऊ घातला आहे. ...

महादेव जानकरांचा अचानक यु-टर्न; कोणी केली मध्यस्थी अन् महायुतीत घरवापसी - Marathi News | Mahadev Jankar's Sudden U-Turn; Someone Pankaja munde and devendra Fadanvis interceded and returned home in the grand alliance | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महादेव जानकरांचा अचानक यु-टर्न; कोणी केली मध्यस्थी अन् महायुतीत घरवापसी

राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी अचानक यु-टर्न घेऊन सर्वांनाच धक्का दिला ...

मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं! - Marathi News | Big news set back for sharad Pawar Mahadev Jankar will remain in Mahayutia Seat allocation decided | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मोठी बातमी: शरद पवारांना धक्का, महादेव जानकर महायुतीतच राहणार; जागावाटप ठरलं!

Lok Sabha Election: महायुतीकडून महादेव जानकर यांना लोकसभा निवडणुकीत एक जागा देण्याचं निश्चित करण्यात आलं आहे. ...

माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात   - Marathi News | Movements to take Rashtriya Samaj Paksha President Mahadev Jankar with Mahavikas Aghadi | Latest satara News at Lokmat.com

सातारा :माढ्याच्या रणांगणासाठी शरद पवार यांच्याकडून माणला ‘मान’! जानकरांना बरोबर घेण्याच्या हालचाली अंतिम टप्प्यात  

राष्ट्रवादी पदाधिकारी म्हणतात तुतारी वाजवावी  ...