Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
शेतक-यांनी बियाणांची मागणी केल्यास ते तातडीने पुरवण्यासह दुष्काळी भागातील शेतक-यांना हवी ती मदत करण्याचे निर्देश पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी शुक्रवारी दिले. ...
धनगर समाजाची आरक्षण प्रक्रिया ही केंद्र शासनाच्या अख्त्यारित असून या प्रक्रियेत येणाऱ्या अडचणी सोडवून समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करु, अशी ग्वाही पशूसंवर्धन व दुग्ध विकासमंत्री महादेव जानकर यांनी येथे दिली. ...
खासदार प्रीतम मुंडे यांचे पती डॉ. गौरव खाडे प्रथमच दसरा मेळाव्याला हजर राहिले होते. तर, पंकजा मुंडे यांचे पती अमित पालवे हे दरवर्षी दसरा मेळाव्याला हजर राहतात ...