Mahadev Jankar - महादेव जानकर हे महाराष्ट्राच्या राजकारणातील आघाडीच्या नेत्यांपैकी एक आहेत. ते राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष आहेत. २००३ मध्ये त्यांनी या पक्षाची स्थापना केली. देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपद भूषवलं होतं. २०१४ मध्ये जानकर यांनी महायुतीकडून बारामती येथून लोकसभा निवडणूकही लढवली होती. Read More
काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रस पक्षातील मातब्बर नेत्यांच्या भाजपात सुरू असलेल्या इनकमिंगमुळे पक्षातील सामान्य कार्यकर्त्यांना संधी मिळणार नाही. परिणामी भविष्यात भाजपाची काँग्रेस होईल. अशी शंका पशुसंवर्धन, दुग्ध विकास व मत्स्यविकास मंत्री महादेव जानकर ...
गोव्यात भाजपने छोट्या घटक पक्षांना बाहेरचा रस्ता दाखवला असला तरी आम्ही सतर्क आहोत. स्वबळावर लढण्याची आमची ताकद आहे. पण भाजप आम्हाला सोडणार नाही, असा विश्वास राज्याचे पशुसंवर्धन मंत्री महादेव जानकर यांनी व्यक्त केला. पुढील पंधरा दिवसांत कोकणातील मत्स् ...
पशुवैद्यक क्षेत्राचा संतुलित प्रादेशिक विकास साधत असताना विविध पशुवैद्यक क्षेत्रातील उद्योजकतेच्या संधी युवा पशुपालक, बेरोजगार तरुण व ग्रामीण महिलांपर्यंत पोहोचविणे काळाची गरज असल्याचे मत पशुसंवर्धन, दुग्धविकास आणि मत्स्य व्यवसाय मंत्री महादेव जानकर ...
पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी कामाला लागावे, असे प्रतिपादन राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा पशुसंवर्धन, दुग्धविकास व मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांनी केले. ...