विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर राज्य सरकारने गत पाच वर्षात केलेल्या विकासकामांचा हिशेब जनतेपुढे मांडण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १ आॅगस्टपासून महाजनादेश यात्रा सुरु केली आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांचे जन्मस्थान असलेल्या मोझरी येथून १ आॅगस्टला या यात्रेला सुरूवात झाली. विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात १ ते ९ आॅगस्टदरम्यान यात्रा भ्रमण करणार असून १४ जिल्ह्यांमध्ये ती जाणार आहे. Read More
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर काढलेल्या महाजनादेश यात्रेचा समारोप गुरुवारी (दि.१९) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत होणार आहे. ...
रत्नागिरी जिल्ह्यातील पर्यटनाला चालना देण्याचे काम गेल्या पाच वर्षांच्या काळात भाजप सरकारने केले आहे. मात्र, या जिल्ह्याला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे या मागणीचा आदर करून रत्नागिरी जिल्ह्याला पर्यटन जि ...
पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरचे सर्व प्रश्न सोडवल्याचा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. महाजनादेश यात्रेच्या दरम्यान कळंबा येथे झालेल्या सभेमध्ये टोलमुक्ती आणि अंबाबाई मंदिरासाठी निधी दिल्याचा उल्लेख करत फडणवीस ...
रत्नागिरी : भारतीय जनता पक्षाची जनादेश यात्रा मंगळवारी सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सायंकाळी रत्नागिरीत येणार आहे. मुख्यमंत्र्यांच्या सभेसाठी भव्य मंडप नागपूरच्या ... ...