दिल्लीत उद्या भाजपच्या कोअर कमिटीची बैठक, महाराष्ट्रातील काही नेते सहभागी होणार. नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू भिवंडीत लाखो मुस्लिम बांधवांनी केली ईदची नमाज अदा; सर्वत्र उत्साह पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादीला हव्यात ६-६ जागा; विधानसभेआधी 'मविआ'त कुरघोडीचे राजकारण औंधमध्ये चोरट्यांकडून ज्येष्ठाचा खून, चतु:शृंगीच्या वरिष्ठ PI ची तडकाफडकी नियंत्रण कक्षात बदली "वनराई पोलीस स्टेशनचे पी आय राजभर हे अचानक रजेवर का गेले?"; संजय राऊतांचा हल्लाबोल नागपुरात परत हिट ॲंड रन, फुटपाथवर झोपलेल्या आठ जणांना मद्यधुंद कारचालकाने चिरडले, दोघांचा मृत्यू रवींद्र वायकर यांचा विजय खरा नाही, विजयी करणारा फोन पोलीस स्टेशनमधून बदलण्याचा प्रयत्न - संजय राऊत ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनासाठी बंदी; शिवसेना शिंदे गट - ठाकरे गटाचे घंटानाद आंदोलन नाशिक : शाहजहांनी ईदगाह मैदानात हजारो समाजबांधवांनी बकरी ईदचे सामूहिक नमाज पठण केले. पश्चिम बंगालमध्ये भीषण रेल्वे अपघात, चार जणांचा मृत्यू गुरपतवंत सिंग पन्नूनच्या हत्येचा कट रचणाऱ्या आरोपीचे प्रत्यार्पण, चेक रिपब्लिकमधून निखिल गुप्ता अमेरिकेत सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू सूर्य तळपतोय! उष्णतेचा प्रकोप ठरतोय जीवघेणा; उत्तर प्रदेशमध्ये ३३ जणांचा मृत्यू कल्याण - ईदनिमित्त दुर्गाडी देवीच्या दर्शनाला बंदी, शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून आंदोलन, परिसरात पोलिसांचा बंदोबस्त जम्मू-काश्मीरमधील बांदीपोरा येथे सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत एक दहशतवादी ठार वाचा, कसा असेल तुमचा आजचा दिवस? उत्तराखंड : डेहराडूनच्या नेहरूग्राममध्ये २ जणांवर प्राणघातक हल्ला, अज्ञात व्यक्तीने केला गोळीबार पाकिस्तान, पाकिस्तानसारखा खेळला! विजयासाठी आयर्लंडसमोर टाकाव्या लागल्या धापा पाकिस्तानची विझण्यापूर्वीची फडफड! गोलंदाजांना सूर गवसला, पण क्षेत्ररक्षणात गचाळपणा दिसला
Maha arti, Latest Marathi News
पोलिसांनी मशिदीसमोर हनुमान चालिसा लावण्यास विरोध केल्यानंतर मनसेच्या कार्यकर्त्यांनी राममंदिरात येऊन महाआरती केली. ...
महाराष्ट्र दिनी १ मे रोजी औरंगाबाद येथे जाहीर सभा, तर ५ जूनला अयोध्या दौरा करणार असल्याची माहिती स्वत: राज ठाकरे यांनी अलीकडेच आपल्या पुणे दौऱ्यात केली होती. ...
अयोध्येत राममंदिराच्या निर्मितीसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, विश्व हिंदू परिषदेतर्फे वातावरण निर्मिती करण्यात येणार आहे. याअंतर्गतच येत्या २५ नोव्हेंबर रोजी अयोध्या, बंगळुरू तसेच नागपुरात हुंकार सभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचा शंखनाद शनि ...
देखण्या स्वागत कमानी़़़ फुलांचा दरवऴ़़ प्रसादाचा घमघमाट़़़ भगवे फेटे घातलेल्या तरुणांचे शिस्तबद्ध जत्थे़़़ मुखी प्रभू श्रीरामाचा अखंड जयघोष़़़ नभात तळपणाऱ्या सूर्यनारायणाची बाह्य ऊर्जा़़़ अन् भक्तांच्या अंतरातील चैतन्य जागविणारी अंतरऊर्जा यांचा दैवी ...