‘हम आपके है कौन’ या सिनेमातील निशा आणि पूजा आजही रसिकांच्या मनात घर करून आहेत. आपल्या स्मित हास्याने रसिकांच्या काळजावर अधिराज्य गाजवणा-या दोन मराठमोळ्या अभिनेत्री रेणुका शहाणे आणि माधुरी दीक्षित एकत्र येत धमाल केली होती. ...
या व्हिडीओत माधुरी तिच्या फेमस गाण्यावर एका स्पर्धकासोबत डान्स करताना दिसत आहे. बऱ्याच वर्षांनी माधुरीला या गाण्यावर लाइव्ह डान्स करताना पाहून लोक खूश झाले आहेत. ...
२००० मध्ये दोघांनी अखेरचे दिग्दर्शक राजकुमार संतोषीच्या ‘पुकार’ या सिनेमात काम केले होते. त्यानंतर थेट १७ वर्षांनंतर ते दोघे 'टोटल धमाल’ सिनेमात एकत्र दिसले होते. ...
राजश्री प्रॉडक्शनच्या या सिनेमानं त्याकाळी तिकीटखिडकीवरील सगळे रेकॉर्ड मोडित काढले होते. कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित असलेल्या हम आपकै हैं कौन या सिनेमाची कथा प्रत्येकालाच भावली होती. ...
संजय दत्तने १९८७ मध्ये रिचासोबत लग्न केले होते. रिचा आणि संजय यांच्यात घटस्फोट झाला तेव्हा या घटस्फोटाला माधुरीला जबाबदार धरण्यात आलं होतं. पण हे तसं नव्हतं. ...