लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
मधुराणी प्रभुलकर

Madhurani Prabhulkar latest news

Madhurani prabhulkar, Latest Marathi News

मधुराणी प्रभुलकर Madhurani Prabhulkar अभिनेत्री मधुराणी प्रभुलकर सध्या आई कुठे काय करते मालिकेत काम करते आहे. तिला या मालिकेतील अरुंधतीच्या भूमिकेतून खूप लोकप्रियता मिळते आहे. तिने मालिका, नाटक आणि  चित्रपट या तिन्ही माध्यमात काम केले आहे. या मालिकेपूर्वी ती 'इंद्रधनुष्य','असंभव' या मालिकेतही झळकली आहे. तर 'सुंदर माझं घर', 'गोड गुपित', 'समांतर, 'नवरा माझा नवसाचा', 'मणी मंगळसूत्र' यांसारख्या मराठी चित्रपटातही तिने काम केले आहे. 
Read More
'अरुंधती' फेम मधुराणीच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? लाइमलाइटपासून राहते दूर - Marathi News | Have you seen sister of 'Arundhati' fame Madhurani Prabhulkar? Stays away from the limelight | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :'अरुंधती' फेम मधुराणीच्या सख्ख्या बहिणीला पाहिलंत का? लाइमलाइटपासून राहते दूर

Madhurani Prabhulkar Sister : मधुराणी प्रभुलकरच्या पती आणि मुलगीबद्दल सर्वांनाच माहित आहे. क्वचितच काही लोकांना मधुराणीच्या सख्ख्या बहिणीबद्दल माहित आहे. तिच्या बहिणीचादेखील सिनेइंडस्ट्रीशी संबंध आहे. ...

"जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी..." मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट - Marathi News | Aai Kuthe Kay Karte fame Madhurani Prabhulkar shared post for child actress janhavi | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"जेमतेम ७ वर्षांची चिमुरडी..." मधुराणीने चिमुकल्या 'मनू'साठी शेअर केली खास पोस्ट

'आई कुठे काय करते' मध्ये जान्हवी मनू या बालकलाकाराच्या भूमिकेत आहे. ...

"किती झरझर मोठ्या होतात लेकी...", मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट - Marathi News | Madhurani Prabhulkar's special post for daughter and niece | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"किती झरझर मोठ्या होतात लेकी...", मधुराणी प्रभुलकरची लेक आणि भाचीसाठी खास पोस्ट

Madhurani Prabhulkar : नुकतेच मधुराणी प्रभुलकर हिने लेकी आणि भाचीसोबतचा फोटो शेअर करत खास पोस्ट लिहिली आहे. ...

"४ वर्ष, १२०० एपिसोड आणि...", 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची भावुक पोस्ट - Marathi News | aai kuthe kay karte completes 1200 episode 4 years madhurani gokhale shared special post | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"४ वर्ष, १२०० एपिसोड आणि...", 'आई कुठे काय करते' मधील अरुंधतीची भावुक पोस्ट

'आई कुठे काय करते' मालिकेने १२०० भागांचा टप्पा पूर्ण केला आहे. या निमित्ताने मधुराणीने एक खास व्हिडिओ शेअर केला आहे. ...

"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा - Marathi News | Madhurani Prabhulkar told the story of 'Angai' in 'Aai Kuthe Kay Karte', "I was playing with myself in my mind". | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :"मनात मी स्वतःला जणू जोजवत होते", मधुराणीनं सांगितला 'आई कुठे काय करते'मधील 'अंगाई'चा किस्सा

Madhurani Prabhulkar : मधुराणी प्रभुलकर हिने इंस्टाग्रामवर आई कुठे काय करते मालिकेतील अंगाई गातानाचा व्हिडीओ शेअर केला आहे आणि त्या संदर्भातला किस्सा सांगितला आहे. ...

अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली... - Marathi News | Actress Madhurani Prabhulkar honored with 'Ganga Jamuna' award | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :अभिनेत्री मधुराणी प्रभुलकरचा 'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान, आनंद व्यक्त करत म्हणाली...

मधुराणी प्रभुलकरचा ठाणे महानगरपालिकेतर्फे  'गंगा जमुना' पुरस्काराने सन्मान करण्यात आला. ...

'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट - Marathi News | do-you-know-where-shooting-aai-kuthe-kay-karte-tv-serial milind gawali open up | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'चं शुटिंग कुठे होतं माहितीये का? मिलिंद गवळींनी सांगितलं कुठे आहे सेट

Milind gawali: अलिकडेच या मालिकेला ४ वर्ष पूर्ण झाले त्यानिमित्ताने मिलिंद गवळी यांनी एक पोस्ट शेअर केली आहे. ...

'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ - Marathi News | Akshaya Gurav's entry in 'Ai Khe Kya Karte'; Storm coming in the world of Arundhati-Ashutosh | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आई कुठे काय करते'मध्ये अक्षया गुरवची एन्ट्री; अरुंधती-आशुतोषच्या संसारात येणार वादळ

Akshaya gurav: या मालिकेत अक्षया महत्त्वपूर्ण भूमिका साकारणार आहे. ...