आपल्या अभिनयाने आणि रूपाने हिंदी चित्रपटसृष्टी गाजवणारी अभिनेत्री मधुबाला. अजुनही अनेक लोकांच्या गळ्यातील ताईत आहे. सध्या टिकटॉकवर यांच्याप्रमाणे दिसणारी एक मुलगी चर्चेत आली आहे. हुबेहुब मधुबालाप्रमाणे दिसणाऱ्या या मुलीला 'टिकटॉक ची मधुबाला' म्हणून ओ ...
सौंदर्याची खाण असलेल्या मधुबालाची आज ८६ वी जयंती. आज जगभरात व्हॅलेन्टाईन डे साजरा होतोय. मात्र गुगलने आजचा दिवस हा मधुबालाच्या नावे केला आहे. त्यानिमित्ताने गुगलने आपले आजचे डूडल मधुबालाला समर्पित केले आहे. ...
आपल्या अभिजात सौंदर्याने प्रेक्षकांना भुरळ पाडणारी अभिनेत्री, स्वप्नसुंदरी मधुबाला यांची आज 86 वी जयंती आहे. जयंतीनिमित्त गुगलने मधुबाला यांचं मनमोहक डुडल तयार करून त्यांना मानवंदना दिली आहे. ...
सध्या बॉलिवूडमध्ये बायोपिकचा ट्रेंड आहे. कधी क्रीडा जगतातील लोकांवर तर कधी बॉलिवूडच्याच सेलिब्रिटींवर बायोपिक बनत आहेत. आता या यादीत एका महान अभिनेत्रीच्या नावाचा समावेश होणार आहे. ...