म मराठीचा नाही महापालिकेचा आहे असा आरोप करतात, मी सांगतो म महापालिकेचा नाही तर महाराष्ट्राचा आहे - उद्धव ठाकरे
एकत्र आलोय, एकत्र राहण्यासाठी - उद्धव ठाकरे
मराठी भाषेवर कोणत्याही परिस्थितीत तडजोड होणार नाही - राज ठाकरे
आमची मुलं इंग्रजी मीडियममध्ये शिकले असा आरोप करतात. पण हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे व माझे वडील श्रीकांत ठाकरे हे इंग्रजीत शिकले. त्यांच्या मराठीवर आक्षेप घेऊ शकता का? - राज ठाकरे
तुमच्याकडे सत्ता आहे ती विधानभवनात, आमच्याकडे सत्ता आहे ती रस्त्यावर – राज ठाकरे
माझ्या महाराष्ट्राकडे, मराठीकडे वाकड्या नजरेने पाहायचं नाही - राज ठाकरे
कोणताही झेंडा नाही, मराठी हाच अजेंडा - राज ठाकरे
कोणत्याही वादापेक्षा, भांडणापेक्षा महाराष्ट्र मोठा आहे. २० वर्षांनी एकत्र येत आहोत. जे बाळासाहेबांना जमलं नाही, कोणाला जमलं नाही ते देवेंद्र फडणवीसांना जमलं - राज ठाकरे
आज मोर्चा निघायला पाहिजे हवा. मराठी माणूस कसा एकवटतो याचं एक चित्र मोठ्या प्रमाणावर दिसलं असतं - राज ठाकरे
Aditi Rao Hydari’s sensual Gajgamini walk from Heeramandi goes viral : आदिती राव हैदरीच्या 'गजगामिनी चाल'वर प्रेक्षक फिदा, पण गजगामिनी चाल हा प्रकार तरी काय? ...
Madhubala: वयाच्या ३६ व्या वर्षी जगाचा निरोप घेणाऱ्या मधुबालाचं वैवाहिक जीवन सुद्धा प्रचंड चर्चेत राहिलं होतं. त्यामुळे तिच्या संपूर्ण जीवनप्रवासावर आता प्रकाश टाकण्यात येणार आहे. ...
Madhubala was a screen goddess like none other, loved by millions and hugely successful star of her generation आयुष्यातील चढ - उतार पार करत गाठले यश, मात्र, प्रेमाच्याबाबतीत अपयशी ठरल्या.. ...