चंद्रग्रहण हीदेखील खगोलशास्त्रीय घटना आहे. येत्या १७ तारखेला खंडग्रास चंद्रग्रहण आहे. यात चंद्र आणि पृथ्वी यांच्या दरम्यान जेव्हा सूर्य येतो तेव्हा चंद्रग्रहण होते. Read More
Lunar Eclipse November 2021 Astrology: यंदाच्या वर्षातील कार्तिकी पौर्णिमेला लागणारे सर्वांत मोठे आंशिक चंद्रग्रहण तुमच्यासाठी कसे असेल? कोणत्या राशींना चंद्रग्रहण शुभ ठरेल आणि कोणत्या राशीच्या व्यक्तींनी काय काळजी घ्यावी, ते जाणून घ्या... ...
कार्तिक पौर्णिमेला होणाऱ्या चंद्रग्रहणाचा देश आणि जगावर नकारात्मक प्रभाव (Lunar Eclipse November 2021 Effect in Marathi) पडू शकतो, असे सांगितले जात आहे. ...
Lunar Eclipse 2021 Today Live Updates: आज सुपरमून, ब्लड मून आणि पूर्ण चंद्रग्रहणाची सर्व घटना एकत्रच होणार आहेत. ऑस्ट्रेलियातून या चंद्र ग्रहणाचे फोटो आले आहेत. पहा हे विलोभनिय फोटो.... ...
चंद्र रविवार ५ जुलै रोजीे सकाळी ८.३४ ते ९.२५ या वेळेत पृथ्वीच्या दाट छायेभोवती असणाऱ्या विरळ छायेतून जाईल. परंतु त्या वेळी तो आपल्या दृश्य आकाशात नसल्याने हे छायाकल्प चंद्र्रग्रहण भारतातून दिसणार नाही. ...