लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
Avesh Khan KL Rahul, IPL 2022: लखनौचा विजयाचा 'आवेश'! शेवटच्या षटकात केला हैदराबादचा पराभव - Marathi News | IPL 2022 SRH vs LSG Live Updates KL Rahul led Lucknow Super Giants beat Kane Williamson led Sunrisers Hyderabad Avesh Khan Deepak Hooda Rahul Tripathi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: लखनौचा विजयाचा 'आवेश'! शेवटच्या षटकात केला हैदराबादचा पराभव

१८व्या षटकात आवेश खानने पलटवला सामना ...

IPL 2022 SRH vs LSG Live: KL Rahul ने दिमाखदार अर्धशतकासह केला 'हा' पराक्रम; CSKच्या रॉबिन उथप्पाला टाकलं मागे - Marathi News | Lucknow Super Giants Captain KL Rahul smashes fifty to overtake CSK Robin Uthappa IPL 2022 SRH vs LSG Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलने दिमाखदार अर्धशतकासह केला 'हा' पराक्रम; CSKच्या रॉबिन उथप्पाला टाकलं मागे

राहुल, दीपक हुडाच्या अर्धशतकांमुळे लखनौचा डाव सावरला.  ...

Kavya Maran, IPL 2022 SRH vs LSG Live: Washington Sundar चं जोरदार अपील अन् काव्या मारनची 'अतिसुंदर' रिअँक्शन... वाचा नक्की काय घडलं - Marathi News | Kavya Maran Sweet reaction with cute smile Washington Sundar takes 2 big wickets appeal IPL 2022 SRH vs LSG Live | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :वॉशिंग्टन सुंदरचं जोरदार अपील, काव्या मारनची 'अतिसुंदर' रिअँक्शन! पाहा काय घडलं?

काव्या मारन बहुतेक वेळा SRHच्या सामन्यांसाठी लावते हजेरी ...

IPL 2022 SRH vs LSG Live: लोकेश राहुलने खेळला 'स्मार्ट' डाव; गैल्या वर्षी हैदराबादचा 'हुकूमी एक्का' असलेल्या Jason Holderला दिलं संघात स्थान - Marathi News | KL Rahul Smart Decision Includes All Rounder Jason Holder in Playing XI IPL 2022 SRH vs LSG Live Updates Washington Sundar | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :राहुलने खेळला 'स्मार्ट' डाव; गेल्या वर्षीचा SRHचा 'हुकूमी एक्का' आज लखनौकडून मैदानात

लखनौच्या जिंकलाय २ पैकी १ सामना ...

मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग - Marathi News | Water droplets from Niagara Falls: Stephen Fleming on ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मैदानावर ‘नायगारा फॉल’मधील पाण्यासारखे दवबिंदू पडले : स्टीफन फ्लेमिंग

लखनौला १२ चेंडूंत ३४, तर अखेरच्या षटकात नऊ धावांची गरज होती. ...

Sunil Gavaskar on Shivam Dube, IPL 2022 LSG vs CSK: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; सुनील गावसकर शिवम दुबेवर संतापले! - Marathi News | IPL 2022 T20 LSG vs CSK Sunil Gavaskar slams Shivam Dube after 25 Runs in 19th Over | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "एवढे सामने खेळून पण समजत नाही का?"; गावसकर शिवम दुबेवर संतापले!

लखनौ संघाने अटीतटीच्या लढतीत केला CSK चा पराभव ...

Ayush Badoni, IPL 2022 : लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video  - Marathi News | IPL 2022 LSG vs CSK : Ayush Badoni’s six hits female spectator during Chennai Super Kings vs Lucknow Super Giants, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सच्या फलंदाजाला आला राग अन् महिला फॅन्सला केलं जखमी, Video 

IPL 2022 LSG vs CSK : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वात नव्याने दाखल झालेल्या लखनौ सुपर जायंट्स संघाने गुरुवारी पहिला विजय मिळवला. ...

Dwayne Bravo, IPL 2022 CSK vs LSG Live : ड्वेन ब्राव्होची ऐतिहासिक कामगिरी; लखनौ सुपर जायंट्स CSKवर पडले भारी!  - Marathi News | IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live Score card Updates : Dwayne Bravo is now the leading wicket taker of IPL history, Lucknow Supergiants have defeated CSK by 6 wickets  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौ सुपर जायंट्सने नोंदवला पहिला विजय, CSKच्या ड्वेन ब्राव्होचा विक्रम राहिला दुर्लक्षित!

IPL 2022 T20 Match CSK vs LSG Live : चेन्नई सुपर किंग्सच्या ( CSK) आव्हानाला लखनौ सुपर जायंट्सने ( LSG) सडेतोड उत्तर दिले. ...