lokmat Supervote 2024

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news, मराठी बातम्या

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : LSG owner Sanjiv Goenka doesn't look happy, having a chat with KL Rahul after match against SRH, Video | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video

लखनौ सुपर जायंट्सच्या मानहानीकारक पराभवानंतर संघ मालक संजीव गोएंका प्रचंड ( LSG owner Sanjiv Goenka) नाराज दिसले ...

माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Captain KL Rahul said after SRH badly beat LSG, "I'm lost for words, this is unreal batting".   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना

लखनौ सुपर जायंट्सच्या १६५ धावांचा SRH ने ९.४ षटकांत यशस्वी पाठलाग केला. ...

१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi :  SRH BECOMES THE FIRST TEAM IN IPL HISTORY TO CHASE DOWN 160+ TOTAL INSIDE 10 OVERS, Abhishek Sharma and Travis Head break Sanath Jayasuriya's 16-year record for most Powerplay sixes by a batter in an IPL season | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वी

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आणखी एका ऐतिहासिक कामगिरीची नोंद केली. ...

सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Sunrisers Hyderabad smashed 166 runs in 10 overs, beat LSG by 10 wickets, push CSK back in points table, MUMBAI INDIANS BECOMES THE FIRST TEAM TO KNOCK-OUT OF IPL 2024 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले

सनरायझर्स हैदराबादने इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये आतापर्यंतचा जबरदस्त खेळ करून दाखवला. ...

ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : 16-BALL FIFTY FOR TRAVIS HEAD, Abhishek Sharma DESTROY THE BOWLERS, Sunrisers Hyderabad 107/0 in just 6 over Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा

अभिषेक शर्मा व ट्रॅव्हिस हेड यांनी संथ खेळपट्टीवरही आक्रमक फटकेबाजी केली ...

सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Nicholas Pooran (48*) & Ayush Badoni ( 55*) match turning partnership, Bhuvneshwar kumar brillient spell, LSG set 166 runs target to SRH | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :सनरायझर्स हैदराबादची फिल्डींग लैय भारी! आयुष बदोनी, निकोलस पूरन यांनी वाचवली LSG ची लाज

सनरायझर्स हैदराबादचे क्षेत्ररक्षण आज अव्वल दर्जाचे राहिले. ...

लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले  - Marathi News | IPL 2024, SRH vs LSG Live Marathi : Quinton De Kock & marcus Stoinis dismissed, SUPERB CATCH FROM NITISH KUMAR REDDY and Sanvir Singh, LSG in some serious trouble at 21/2. Video  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :लखनौला बसले धक्के; भुवीच्या चेंडूवर नितीश रेड्डी, सनवीर सिंग यांनी अविश्वसनीय झेल टिपले 

 सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हे दोन्ही संघ ११ सामन्यांत ६ विजय मिळवून प्रत्येकी १२ गुणांसह प्ले ऑफच्या शर्यतीत कायम आहेत ...

SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा...  - Marathi News | Mumbai Indians to get knocked out if SRH vs LSG match gets washed off, loser of PBKS vs RCB too suffer same fate | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा..

सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंट्स हा सामना होणार की नाही, यावर प्रश्नचिन्ह आहे. ...