लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
लखनौ सुपर जायंट्स

Lucknow Super Giants latest news

Lucknow super giants, Latest Marathi News

Lucknow Super Giants IPL 2022 मध्ये नव्याने सहभागी झालेल्या लखनौ फ्रँचायझीनं सोमवारी टीमचं नाव जाहीर केलं. RP Sanjiv Goenka यांनी सर्वाधिक ७०९० कोटींत लखनौ फ्रँचायझी खरेदी केली आणि त्यांनी त्यांच्या टीमचं नाव लखनौ सुपर जायंट्स असे ठेवले आहे. IPL 2022च्या पर्वाला सुरुवात होण्यापूर्वी त्यांनी लोकेश राहुल ( १७ कोटी), मार्कस स्टॉयनिस ( ९.२ कोटी) आणि रवी बिश्नोई ( ४ कोटी) यांना करारबद्ध करून आयपीएल मेगा लिलावासाठी (IPL 2022 Mega Auction) लखनऊ संघाने ६० कोटींची रक्कम वाचवली.
Read More
IPL 2022 who is abhinav manohar: वडील चालवतात चपलांचं दुकान, IPL लिलावात तब्बल २.६० कोटींची बोली लागलेल्या खेळाडूनं ७ चेंडूत सामना पलटवला! - Marathi News | IPL 2022 who is abhinav manohar gujarat titans vs lucknow supergiants | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :वडीलांचं चपलांचं दुकान, IPL लिलावात तब्बल २.६० कोटींची बोली लागलेल्या खेळाडूनं ७ चेंडूत सामना पलटवला

IPL 2022 who is abhinav manohar: आयपीएल म्हणजे नवख्या खेळाडूंसाठी मोठं व्यासपीठ. या सुवर्णसंधीचा लाभ घेत आणखी एका भारतीय युवा खेळाडूनं आपल्या पहिल्याच सामन्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. ...

Matthew Wade, IPL 2022 : ३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा - Marathi News | LSG vs GT : Matthew Wade Wade Finally returns to the IPL after 11 year;s, Longest gaps between playing in the ipl | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :३९६४ दिवसांनंतर या खेळाडूचे आयपीएलमध्ये पुनरागमन; Gujarat Titansच्या विजयात उचलला महत्त्वाचा वाटा

IPL 2022 T20 Match LSG vs GT : इंडियन प्रीमिअर लीगच्या १५ व्या पर्वातील पदार्पणाच्या सामन्यात गुजरात टायटन्सने विजय मिळवला. ...

Sunil Gavaskar on KL Rahul, IPL 2022 LSG vs GT: "तर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाशील"; सुनील गावसकरांचा लखनौचा कर्णधार लोकेश राहुलला मोलाचा सल्ला - Marathi News | Sunil Gavaskar golden advice to KL Rahul after Hardik Pandya Led Gujarat Titans beat Lucknow Super Giants IPL 2022 t20 LSG vs GT live updates | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: "तर भारतीय क्रिकेटमध्ये आणखी पुढे जाशील"; गावसकरांचा राहुलला सल्ला

Hardik Pandya च्या गुजरात संघाने अटीतटीच्या लढतीत लखनौचा केला पराभव ...

मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर - Marathi News | Miller-Rahul Tewatia became 'Giant' Killer | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :मिलर-राहुल तेवतिया ठरले ‘जायंट’ किलर

लखनौविरुद्ध गुजरात टायटन्स ५ गड्यांनी विजयी ...

IPL 2022 LSG vs GT Live : हार्दिक पांड्याची पत्नी Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo - Marathi News | IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : Rahul Tewatia - 40* in 24 balls taking Gujarat Titans home with a solid winm, his wife ridhi goes on trending | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :Natasa Stankovic पेक्षा सुंदर दिसते 'ही' तरुणी; गुजरात-लखनौ सामन्यात तिचीच हवा, Photo

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live : लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...

IPL 2022 LSG vs GT Live : Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने लखनौ सुपर जायंट्सची लावली वाट - Marathi News | IPL 2022 LSG vs GT Live: Gujarat Titans make a winning start, beat Lucknow Super Giants by 5 wickets | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Gujarat Titans ची विजयी सुरूवात, ९.२५ कोटी मोजलेल्या खेळाडूच्या फटकेबाजीने सुपर जायंट्सची लावली वाट

IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates :   लखनौ सुपर जायंट्स ( Lucknow Super Giants) आणि गुजरात टायटन्स ( Gujarat Titans) या दोन नव्या संघांच्या सामन्यात हार्दिक पांड्याच्या ( Hardik Pandya) संघाने बाजी मारली. ...

Moment Of The IPL 2022 LSG vs GT Live : Krunal Pandya ने दीपक हुडाला मिठी मारली अन् सोशल मीडियावर मीम्सची बरसात झाली, जाणून घ्या कारण - Marathi News | IPL 2022 T20 Match LSG vs GT Live Score card Updates : Moment Of The IPL 2022, Hug between Krunal Pandya and Deepak Hooda, know why  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Krunal Pandya ने दीपक हुडाला मिठी मारली अन् सोशल मीडियावर मीम्सची बरसात झाली, जाणून घ्या कारण

आयपीएल ऑक्शनमध्ये लखनौ सुपर जायंट्सने ८.२५ कोटींत कृणालला आपल्या ताफ्यात घेतले, त्यानंतर दीपक हुडासाठी त्यांनी ५.७५ कोटी मोजले. ...

Deepak Hooda, IPL 2022 LSG vs GT Live: दीपक हुडाचं कौतुक करताना Wasim Jaffer ने शेअर केला Bobby Deol चा 'सोल्जर' चित्रपटातला फोटो; Hardik Pandya च्या Gujarat Titans ची उडवली खिल्ली - Marathi News | Deepak Hooda IPL 2022 t20 LSG vs GT Live Updates Wasim Jaffer Shares Comedy Memes of Bollywood Movie Soldier Bobby Deol | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IPL 2022: दीपक हुडाचं जाफरकडून 'जरा हटके' कौतुक! 'सोल्जर'मधला बॉबीचा फोटो पोस्ट

दीपक हुडाची अर्धशतकी खेळी ...