गॅस कंपनी ऑफिसच्या बाहेर नागरिकांच्या रांगा लागल्याचं पाहायला मिळत आहे. यावर आता अक्षय कुमारने प्रतिक्रिया दिली आहे. अक्षय कुमारने त्याच्या घरात सध्या काय परिस्थिती आहे, हेदेखील सांगितलं आहे. ...
LPG Gas Online Scam: गॅस कनेक्शन बंद होणार असल्याचे सांगत ऑनलाइन पैसे पाठवण्यास भाग पाडून सायबर गुन्हेगाराने कापड व्यापाऱ्याची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ...
Arctic Metagaz News: ड्रोन हल्ल्यानंतर रशियाचे महाकाय गॅस टँकर भूमध्य समुद्रात लावारिस आहे. ६० हजार टन LNG मुळे मोठ्या सागरी स्फोटाची भीती. वाचा सविस्तर अपडेट. ...
LPG Crisis in Dairy Sector: गॅस टंचाईमुळे दुधाचे पाश्चरायझेशन आणि पॅकेजिंग करणे कठीण झाले आहे. गोवर्धन डेअरीच्या मते साठा केवळ १० दिवस पुरेल. वाचा सविस्तर. ...