शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

लव्हलीना बोरगोहाईं

वेटलिफ्टर मीराबाई चानू हिच्यानंतर टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत बॉक्सर लवलिना बोरगोहाईं ( Lovlina Borgohain ) हिनं भारतासाठी आणखी एक पदक निश्चित केले. शुक्रवारी लवलिनानं महिलांच्या बॉक्सिंगच्या ६९ किलो वजनी गटाच्या उपांत्यपूर्व लढतीत लवलीना हिने तैवानच्या निएन चिन चेन हिच्यावर एकतर्फी विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. आसामच्या गोलाघाट जिल्ह्यातील बारोमुखीया गावातल्या लवलिनाच्या यशामागे प्रचंड संघर्ष आहे. विजेंदर सिंग, मेरी कोम यांच्यानंतर ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकणारी ती तिसरी भारतीय बॉक्सर आहे.

Read more

अन्य क्रीडा : CWG 2022: राष्ट्रकुल स्पर्धेत पदकांचे दावेदार असलेल्या 'या' ५ खेळाडूंनी सर्वांना केले निराश

अन्य क्रीडा : Commonwealth Games 2022 : लवलीना बोरगोहाईंचा धक्कादायक पराभव, भारताच्या सहा बॉक्सर्सनी पक्की केली पदकं

अन्य क्रीडा : Lovlina Borgohain, CWG 2022 : माझा मानसिक छळ सुरू आहे, ऑलिम्पिक पदक विजेत्या लव्हलीना बोरगोहाईंचा गंभीर आरोप

अन्य क्रीडा : नीरज चोप्राचा भाला, सिंधूचे रॅकेट अन् लवलिनाचे ग्लोव्ह्ज यांचा लिलाव होणार, पंतप्रधान मोदींचा सल्ला!

तंत्रज्ञान : ऑलिम्पिक पदक विजेत्या भारतीयांना 70 हजारांचा स्मार्टफोन बक्षीस; या कंपनीने केली घोषणा 

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Neeraj Chopra : हरयाणा सरकारकडून नीरज चोप्राला ६ कोटी; बीसीसीआयनं पदकविजेत्यांसाठी उघडला खजिना!

अन्य क्रीडा : Tokyo Olympic, Neeraj Chopra : नीरज चोप्राच्या 'गोल्ड'नं भारतीयांनी घेतला टोकियोचा निरोप; ऑलिम्पिकमध्ये सर्वाधिक पदकाचा नोंदवला विक्रम!

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: लवलिनाचं 'सोनेरी' स्वप्न भंगलं, पण 'ब्राँझ'वर नाव कोरलं; उपांत्य फेरीत विश्वविजेत्या बॉक्सरकडून पराभव

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: लवलीना ऐतिहासिक कामगिरीसाठी सज्ज

अन्य क्रीडा : Tokyo Olympics: एका बहिणीने देशासाठी जिंकलं पदक, तर दुसरी देशाच्या संरक्षणासाठी आहे तैनात, ऑनड्युटीच केलं सेलिब्रेशन