लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
लंडन

लंडन, मराठी बातम्या

London, Latest Marathi News

गर्लफ्रेन्डची निर्दयीपणे हत्या करून डेडबॉडीवर लिहिला मेसेज, फ्लॅटमध्ये अनेक दिवस ठेवला मृतदेह - Marathi News | Boyfriend stabbing girlfriend to death and wrote massage on dead body oldham UK | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :गर्लफ्रेन्डची निर्दयीपणे हत्या करून डेडबॉडीवर लिहिला मेसेज, फ्लॅटमध्ये अनेक दिवस ठेवला मृतदेह

ग्रेटर पोलीस मॅनचेस्टरच्या अधिकृत वेबसाइटवर दिलेल्या माहितीनुसार, ४ मार्च २०२१ च्या दुपारी एश्टन रोडवरील एका पत्त्यावर महिलेचा मृतदेह आढळून आला होता. ...

बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ! - Marathi News | Fire fighter crew was called to a hospital in the UK to cut a stainless metal ring off a mans penis | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :बोंबला! व्यक्तीने प्रायव्हेट पार्टमध्ये अडकवली अंगठी, काढता काढता फायर फायटरच्या नाकी आले नऊ!

एका व्यक्तीच्या प्रायव्हेट पार्टमधून एक स्टेनलेस धातुची अंगठी कापण्यासाठी ब्रिटनच्या एका हॉस्पिटलमध्ये फायर फायटर क्रू बोलवण्यात आलं. ...

भयंकर! तबेल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड - Marathi News | Shocking! Man rape with horse caught on cctv in UK | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :भयंकर! तबेल्यात घुसून घोड्याशी शरीर संबंध; सीसीटीव्हीतून धक्कादायक माहिती उघड

ही घटना गुरूवारी घडली. सीसीटीव्हीमद्ये कैद आरोपी व्यक्तीचा शोध घेतला जात आहे. टर्नल हिल इक्वेस्ट्रियन सेंटरची मालक हिलेरी स्वार म्हणाली की, 'आरोपी व्यक्तीने फारच घाणेरडं कृत्य केलं आहे'. ...

श्रेयस अय्यरच्या नशिबी आणखी प्रतीक्षाच... - Marathi News | shreyas iyer is not fit to play royal london cup | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :श्रेयस अय्यरच्या नशिबी आणखी प्रतीक्षाच...

मर्यादित षटकांच्या सामन्यातील भारताचा गुणी खेळाडू श्रेयस अय्यर हा खांद्याच्या दुखापतीतून पूर्णपणे सावरलेला नाही. ...

रोज ५० हजार नवे रुग्ण, तरीही ब्रिटनचे लोक निर्बंधमुक्त; ‘फ्रिडम डे’चा जल्लोष, तज्ज्ञांना चिंता - Marathi News | british people free from restriction but experts worry | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रोज ५० हजार नवे रुग्ण, तरीही ब्रिटनचे लोक निर्बंधमुक्त; ‘फ्रिडम डे’चा जल्लोष, तज्ज्ञांना चिंता

ब्रिटनमध्ये सर्व वयस्कांचे कोरोना प्रतिबंधक लसीकरण झाल्याचे जाहीर केल्यानंतर नागरिकांना सर्व निर्बंधांमधून मुक्त करण्यात आले आहे. हा दिवस ‘फ्रिडम डे’ म्हणून मोठ्या जल्लोषात नागरिकांनी साजरा केला. ...

मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न... - Marathi News | OMG! Britain woman organise sperm donor party to find perfect baby daddy | Latest jarahatke News at Lokmat.com

जरा हटके :मनासारखं बाळ मिळावं म्हणून महिलेने केली Sperm Donor Party, लवकरच पूर्ण होणार तिचं स्वप्न...

'द मिरर'च्या रिपोर्टनुसार, ३३ वर्षीय सिंगल महिला लोला जिमेनेजने हव्या तशा बाळाला जन्म देण्यासाठी 'पिन द स्पर्म ऑन द यूटेरस' आणि आयव्हीएफ बिंगो फॉर बॅशचं आयोजन केलं होतं. ...

रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा - Marathi News | potholes are a global problem everyone expressed grief | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :रस्त्यांवर पडलेले खड्डे ही तर जागतिक समस्या; एकाने तक्रार करताच, सर्वांनीच मांडल्या व्यथा

भारतासह अनेक देशांतील लोकांनीही आपल्या येथील रस्त्यांवरच्या खड्ड्यांची माहिती देत व्यथा मांडायला सुरुवात केली. ...

१०० हून अधिक कोरोना रुग्णांना जीवनदान देणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक - Marathi News | vishal kadne honored with london world book of records for helping in pandemic | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :१०० हून अधिक कोरोना रुग्णांना जीवनदान देणाऱ्या मराठमोळ्या तरुणाचं आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुक

मुंबई जिल्हा सहकारी हाऊसिंग फेडरेशनचे संचालक तथा तळेरेचे सुपुत्र विशाल कडणे हे स्वतःच्या पदरचे पैसे मोडून रुग्णांसाठी गेली २ वर्षे मोफत मास्क, ऑक्सिमीटरचे वाटप करत आहेत. ...