पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावर मुंबईच्या दिशेने अवजड जॉब घेऊन जाणारा ट्रेलर रस्त्यामध्येच फिरल्याने मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. ...
लायन्स पॉईंट्स येथील एका दरीत तीनशे फुट खोल अंतरावर एका युवतीचा मृतदेह आढळून आला. सायंंकाळी साडेपाच वाजता अलिझाचा मृतदेह दरीतून बाहेर काढण्यात यश आले. या घटनेचा पुढील तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करीत आहे. ...
अमित व त्याचे दोन मित्र आज लोणावळ्यात फिरायला आले होते. तुंगार्ली धरणाच्या परिसरात फिरल्यानंतर ते धरणात पोहण्याकरिता उतरले असता अमित याचा पाण्यात बुडून मृत्यु झाला. ...
घंटागाडी व कचरा डेपो येथे कचरा गोळा करण्याचे काम करणार्या कामगारांना राख्या बांधत आँक्झिलियम काँन्व्हेंटच्या मुलींनी खर्या अर्थाने सामाजिक बांधिलकीचा संदेश दिला. ...