lonar lake: महाराष्ट्रात दुसरे : ईराणमधील रामसर शहरात २ फेब्रुवारी १९७१ रोजी पाणथळ संवर्धन करण्याबाबतचा ठराव झाला होता. १९७५ पासून याची अंमलबजावणी सुरू झाली. भारताने १९८२ पासून पाणथळ स्थळांचे संवर्धन स्वीकारले आहे. ...
बुलडाणा जिल्ह्यातील जगप्रसिद्ध लोणार सरोवरामधील हिरव्या रंगाचे पाणी हॅलोअर्चिया सूक्ष्मजीवामुळे गुलाबी झाले असा अहवाल पुणे येथील आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूटने दिला आहे. हा अहवाल ‘लोकमत’ने मिळवला आहे. ...