Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: एमआयएमने साेलापूर लाेकसभा मतदारसंघात उमेदवार देउ नये या मागणीसाठी पक्षाचे शहर सचिव काेमारूह सय्यद यांच्यासह चार जणांनी बुधवारी राजीनामा दिला. पक्षाची भूमिका ही लाेकशाहीविराेधी आणि अल्पसंख्याक समाजाच्या विराेधात आह ...
Satara Lok Sabha: शशिकांत शिंदे विरुद्ध उदयनराजे भोसले असा सामना रंगणार आहे. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर शशिकांत शिंदे यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. ...
Lok Sabha Election 2024 And Bansuri Swaraj : बांसुरी स्वराज या निवडणूक प्रचारादरम्यान जखमी झाल्या आहेत. त्यांच्या डोळ्याला दुखापत झाली असून त्या पट्टी बांधून प्रचार करताना पाहायला मिळत आहेत. ...
Sanjay Raut : भाजपाने राज ठाकरे यांची अशी कोणती फाईल उघडली की, त्यांचा महाराष्ट्र नवनिर्माण हा पक्ष नमो निर्माण पक्ष झाला? असा खोचक सवाल संजय राऊत यांनी केला आहे. ...
Sushma Andhare News: एका ८४ वर्षांच्या व्यक्तीला अन् अत्यंत घायाळ वाघाला हरवायला एवढी सगळी ताकद लावली जातेय, म्हणजे आपण जिंकू शकतो, हा विश्वास त्यांना राहिलेला नाही, अशी टीका सुषमा अंधारेंनी केली. ...