लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये प्रताप चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार! - Marathi News | Union Home Minister Amit Shah tomorrow in Maharashtra! will Pratap Chikhlikar's campaign in Nanded, Lok Sabha Election 2024 | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अमित शाह उद्या महाराष्ट्रात, नांदेडमध्ये चिखलीकरांच्या प्रचाराची तोफ धडाडणार!

Amit Shah : नरेंद्र मोदींच्या सभेनंतर आता केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचीही तोफ महाराष्ट्रात धडाडणार आहे.  ...

निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश - Marathi News | Bhonga closed after 10 pm during election period; Orders of the Election Commission | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :निवडणूक काळात रात्री १० नंतर भोंगा बंद; निवडणूक आयोगाचे आदेश

लोकसभेच्या पार्श्वभूमिवर केंद्रीय निवडणूक आयोगाचे आदेश ...

उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत - Marathi News | The nature of Kolhapurkars to decide the result once the candidate is announced in the election | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :उमेदवार जाहीर झाला की निकाल ठरवण्याचा कोल्हापूरकरांचा स्वभाव, लोकसभेला तब्बल १२ वेळा झाली एकास एक लढत

कोल्हापूरच्या जनतेच्या मनात निवडून द्यायवयाच्या उमेदवाराबाबत कायमच फारशी संदिग्धता नसते ...

महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले - Marathi News | Black flags shown to Mahadev Jankar; prevented from coming to the village | Latest parabhani News at Lokmat.com

परभणी :महादेव जानकरांचा ताफा अडवून दाखविले काळे झेंडे; गावात येण्यापासून रोखले

आंदोलक आपल्या भूमिकेला अडून राहिल्याने कुणाचेच काही चालले नाही. ...

जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म ! - Marathi News | Jalna Constituency is with the Congress, AB Form will fall in whose hands to support the Mahayuti! | Latest jalana News at Lokmat.com

जालना :जालना मतदार संघ काँग्रेसकडेच, महायुतीला शह देण्यासाठी कोणाच्या ‘हाता’त पडणार एबी फॉर्म !

मविआच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे लक्ष : पुढील आठवड्यापासून पेटणार राजकीय आखाडा ...

मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी  - Marathi News | Sanjay Mandlik, Darhysheel Mane will fill the application on Monday and Shahu Chhatrapati on Tuesday | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :मंडलिक- माने येत्या सोमवारी तर शाहू छत्रपती मंगळवारी अर्ज भरणार; शक्तिप्रदर्शनाची तयारी 

कोल्हापूर : कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार शाहू छत्रपती दिनांक १६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार ... ...

महायुतीत उमेदवारच ठरेनात; कुणाच्या किती जागा आहेत बाकी? - Marathi News | Candidates will not be selected in Grand Alliance; Who has how many seats left? | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :महायुतीत उमेदवारच ठरेनात; कुणाच्या किती जागा आहेत बाकी?

लोकमत न्यूज नेटवर्क    मुंबई : महाविकास आघाडीचे जागावाटप अखेर जाहीर झाले, पण काँग्रेसचे चार मतदारसंघांतील, तर शरद पवार ... ...

रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे - Marathi News | Ramtek's stronghold will be tested; Shindesena relies on 'Modi magic' | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :रामटेकच्या गडावर कसोटी लागणार; शिंदेसेना ‘मोदी मॅजिक’च्या भरोसे

राजू पारवे विरुद्ध श्यामकुमार बर्वे थेट लढत : कडेलोटासाठी काँग्रेसची वज्रमूठ ...