Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
Maharashtra Lok Sabha Election 2024: राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने लोकसभा उमेदवारांची तिसरी यादी जाहीर केली असून साताऱ्यातून माजी मंत्री शशिकांत शिंदे यांना उतरवले आहे. यामुळे 'लोकमत'चे वृत्त खरे ठरले आहे. ...
Maharashtra Lok Sabha Election 2024: राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीत मोदींना (Narendra Modi) पाठिंबा देण्याचा निर्णय जाहीर करताच मनसेमधून संमिश्र प्रतिक्रिया उमटत आहेत. राज ठाकरेंच्या (Raj Thackeray) या निर्णयावर नाराजी व्यक्त करत मनसेचे सरचिटणीस की ...
Lok Sabha Election 2024: विरोधी पक्षांच्या आघाडीला दिलेल्या इंडिया या नावावरून अनेक विवाद होत आहेत. इंडिया नावाच्या वापराविरोधात कोर्टात याचिकाही दाखल करण्यात आली आहे. ...