शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

पुणे : ...लाखो शिवसैनिक त्यांना जागा दाखविल्याशिवाय राहणार नाही; शरद पवारांची भाजपावर टीका

कल्याण डोंबिवली : येत्या ३ दिवसात मविआतील मतभेद संपतील; भिवंडीचे उमेदवार सुरेश म्हात्रेंचा दावा

नागपूर : बच्चू कडूंचा महायुतीवर आणखी एक प्रहार; रामटेकमध्ये काँग्रेसचे श्यामकुमार बर्वेंना पाठिंबा

नागपूर : नागपुरात काँग्रेस बाजी पलटवेल; रमेश चेन्नीथला आणि मुकुल वासनिक यांचा विश्वास

महाराष्ट्र : ८ दिवसांत मोठ्या राजकीय घडामोडी; शिवसेना नेत्यांची बैठक संपताच संजय शिरसाटांचा दावा

सातारा : माढ्यात निशाना लागेना; साताऱ्यात थांबा अन् पाहा...

महाराष्ट्र : 'संविधानाशी एकनिष्ठ राहा', लोकसभा निवडणुकीपूर्वी सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड यांचा सल्ला

ठाणे : कपिल पाटील यांच्या उमेदवारीला शिवसैनिकांचा विरोध; भिवंडीत महायुतीतील वाद उघड

ठाणे : भिवंडी लोकसभा लढविण्यावर काँग्रेस ठाम - महेंद्र घरत 

कल्याण डोंबिवली : महायुतीचे वातावरण बिघडविणाऱ्यांचा भाजपच्या वरिष्ठांनी बंदोबस्त करावा - गोपाळ लांडगे