शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : लोकसभा निवडणुकीत निर्णायक ठरणार 'नारी शक्ती'; महिला मतदारांच्या संख्येत मोठी वाढ

मुंबई : आई-बाबा मतदान करायचं हं... आई-बाबांना पत्र लिहून मतदान करण्यासाठी साद घालण्याचा विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम

ठाणे : महाविकास आघाडीच्या उमेदवारांसह नेत्यांची आव्हाडांच्या बंगल्यावर एक तास चर्चा

राष्ट्रीय : 'काँग्रेसच्या जाहीरनाम्यात मुस्लिम लीगची छाप', पीएम नरेंद्र मोदींचा विरोधकांवर घणाघात

राजस्थान : ...हे तर ट्रेलर; मोदीने 10 वर्षांत 'यांच्या' लुटीच्या दुकानाचे शटर पाडले आहे, पंतप्रधान विरोधकांवर बरसले

ठाणे : सांगलीनंतर आता भिवंडीतही एल्गार; पवार गटाविरोधात काँग्रेस निवडणूक लढवण्याची तयारी

पुणे : वंचित बहुजन आघाडीचा मोठा निर्णय! मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, कारण काय?

महाराष्ट्र : मोदी गॅरंटी खोटी, ही तर भ्रमिष्ट लोकांची टोळी; संजय राऊतांचा भाजपावर निशाणा

महाराष्ट्र : काँग्रेस आणि NCP पवार गटाच्या नेत्यांनी नौटंकी बंद करावी; संजय राऊतांचा इशारा

नागपूर : नागपूर : विश्वजित कदम यांच्याकडून संजय राऊत यांची हायकमांडकडे तक्रार