शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

मुंबई : कुणाचे उमेदवार श्रीमंत अन् कुणाचे सर्वांत गरीब?; लोकसभेचा लेखाजोखा

राष्ट्रीय : मतदान टाळणारे मतदार कुठे राहतात?; देशातील ते २६६ मतदारसंघ

मध्य प्रदेश : एक काळ गाजवला, आता मराठी नेत्यांच्या युगाचा अस्त झाला

राजस्थान : या निवडणुकीत तरी काॅंग्रेस उघडणार का खाते?; यापूर्वी भाजपने जिंकल्या सर्व २५ जागा

मुंबई : पार्टी बदलताच डाग धुऊन झाले स्वच्छ; सोशल मीडियात 'वॉर'

धुळे : स्कूटरस्वार खासदारांना लोकवर्गणीतून चारचाकी, सामान्य गुरुजी बनले खासदार

ठाणे : 2019 मध्ये काय घडले?; वंचितने घेतली तिसऱ्या क्रमांकाची मते

धुळे : ‘कौन है यह चुडामण आनंदा पाटील?’; पंडित नेहरुंचा अचंबित होऊन सवाल

मुंबई : विशाल पाटील यांचे पायलट गुजरातला विमान उतरवतील

राष्ट्रीय : महाराष्ट्र अन् दक्षिणेसह आठ राज्यांतील 165 जागांबाबत भाजपला चिंता