शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : PM मोदींच्या फोनमुळे रशिया-युक्रेन युद्ध थांबले; माजी नौसैनिक सुखरुप परतले- राजनाथ सिंह

राष्ट्रीय : 'रामनवमी येत आहे, या पापी लोकांना विसरू नका', PM मोदींचा विरोधकांवर जोरदार हल्लाबोल

राष्ट्रीय : ओडिशात भाजपाला धक्का, उपाध्यक्ष लेखश्री सामंतसिंघार यांचा बीजेडीमध्ये प्रवेश

अकोला : लोकसभा निवडणूक 2024: कोण-कोण घेणार माघार?; अकोल्यातील लढत सोमवारी ठरणार!

राष्ट्रीय : 1.5 लाख मतांनी ओवेसींचा पराभव होणार...; भाजप उमेदवार माधवी लता यांच्या दाव्यावर काय म्हणाले PM मोदी?

राष्ट्रीय : ... म्हणून जामा मशीद बंद करण्यात आली, मेहबुबा मुफ्ती यांची प्रशासनावर टीका

मुंबई : होऊ दे खर्च, मर्यादा 95 लाखांवर; निवडणुकीत प्रचारासाठी दरपत्रक जारी

मुंबई : उमेदवारापुढे नवीच डाेकेदुखी; निवडणुकांची संधी साधत मुलुंडमधील नागरिक आक्रमक

ठाणे : फडणवीसांनी मारले एका दगडात तीन पक्षी; शिंंदेंची हवा काढली

राष्ट्रीय : टीएमसीच्या कार्यकर्त्यांनी मला मारहाण केली, भाजपा खासदार लॉकेट चॅटर्जींचा आरोप