शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

राष्ट्रीय : काैटुंबिक वारसा पुढे चालवण्यासाठी नेत्यांचे नातेवाईक मैदानात

राष्ट्रीय : १९ % मागास व्होटबँकेसाठी सर्व पक्षांमध्ये चढाओढ

राष्ट्रीय : राजकीय नेते कुठे गुंतवतात आपला पैसा?; शपथपत्रातून गुपित आले समाेर

राष्ट्रीय : जबलपूरमध्ये पीएम मोदींच्या रोड 'शो'मध्ये स्टेज कोसळलं, अनेकजण जखमी

कल्याण डोंबिवली : Kalyan Lok Sabha Election  : कल्याणमधील भाजपा-शिवसेनेतील वाद मिटला! गायकवाड यांच्या समर्थकांनी श्रीकांत शिंदेंना दिला पाठिंबा

राष्ट्रीय : संदेशखलीत जे घडलं ते...; TMC ला बंगालमध्ये हिंसाचाराची खुली सूट हवी आहे, पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल

राष्ट्रीय : वरुण गांधी भाजपमधून बाहेर पडणार का? मनेका गांधी यांनी केला खुलासा

सांगली : लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात नेते पिछाडीवर, जिल्हा प्रशासन आघाडीवर; १०० टक्के विजयाचा आत्मविश्वास

सातारा : Satara Lok Sabha 2024 : कोण लढतंय का बघा, नाही तर..., सातारा लोकसभेसाठी पवारांच्या पठ्ठ्यानं शड्डू ठोकला

राष्ट्रीय : भाजपसाठी गुडन्यूज, तर इंडिया आघाडीचे टेंशन वाढणार; प्रशांत किशोर यांचा मोठा दावा...