Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातील आरोपी साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर या भोपाळच्या विद्यमान खासदार. मात्र, त्यांनी केलेल्या काही वादग्रस्त विधानांमुळे पक्षश्रेष्ठींची त्यांच्यावर खप्पामर्जी झाली ...
२० टक्के खर्च आयाेग करणार, निवडणुकीच्या खर्चात राजकीय पक्ष, संस्था, उमेदवार, सरकार तसेच निवडणूक आयाेगातर्फे प्रत्यक्ष तसेच अप्रत्यक्ष खर्चाचा समावेश आहे. ...
Sharad Pawar News: मोदींनी त्यांच्या विचारांच्या विरुद्ध जो वागतो त्यांना तुरुंगात टाकण्यासाठी ED चा गैरफायदा घ्यायला सुरुवात केली, अशी टीका शरद पवारांनी केली. ...
Suresh Navale News: भाजपावर जोरदार टीका करत शिंदे गटाच्या माजी मंत्र्यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ...