लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideosPhasesKey ConstituenciesBig BattlesExit Poll
लोकसभा निवडणूक २०२४

lok sabha election 2024 Result Live Updates

Lok sabha election 2024, Latest Marathi News

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.
Read More
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू - Marathi News | former judge markandey katju criticized pm modi over lok sabha election 2024 | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू

Markandey Katju News: असे केल्याने त्यांच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही आणि देशाचीही त्यांच्यापासून सुटका होईल. हरि ओम, असे मार्कंडेय काटजू यांनी म्हटले आहे. ...

शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे - Marathi News | chandrashekhar bawankule criticize sharad pawar in satara | Latest satara News at Lokmat.com

सातारा :शरद पवार यांची अवस्था केविलवाणी: चंद्रशेखर बावनकुळे

बारामतीत घरोघरी फिरावे लागत आहे; भ्रष्टाचार मान्य आहे का? ...

जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले - Marathi News | will not let people faith break said udayanraje bhosale | Latest satara News at Lokmat.com

सातारा :जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही: उदयनराजे भोसले

चाफळ येथील महायुतीच्या मेळाव्यात आश्वासन. ...

१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा - Marathi News | pm narendra modi campaign rally in kalyan on may 10 | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :१० मे रोजी कल्याणमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रचार सभा

देशात लोकसभा निवडणूकीच्या प्रचारासाठी ठिकठिकाणी पंतप्रधान मोदी जाहिर सभा घेत आहे. ...

ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील - Marathi News | people who have no say in development resort to caste politics said mp kapil patil | Latest kalyan-dombivli News at Lokmat.com

कल्याण डोंबिवली :ज्यांच्याकडे विकासाच्या बाबतीत काही सांगायला नसते, ते लोक जातीच्या राजकारणाचा आधार घेतात: खासदार कपिल पाटील

विरोधकांना सडेतोड प्रतिउत्तर ...

देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान - Marathi News | devendra fadnavis new strategy for madha lok sabha election 2024 tea party at dhaval singh house | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :देवेंद्र फडणवीसांची माढ्यासाठी नवी खेळी, धवलसिंहांच्या घरी करणार चहापान

माेहिते-पाटलांना इशारा ...

“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया - Marathi News | senior advocate ujjwal nikam first reaction after bjp declared as a candidate from mumbai north central for lok sabha election 2024 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

Ujjwal Nikam News: देशाचा कायदा सर्वश्रेष्ठ असायला हवा, मजबूत असायला हवा, असे सांगत उमेदवारी दिल्याबाबत उज्ज्वल निकम यांनी भाजपाचे आभार मानले. ...

'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार - Marathi News | Senior lawyer Ujjwal Nikam has announced his candidacy from Mumbai North Central Lok Sabha constituency and Ashish Shelar has expressed his confidence of victory  | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार"

मुंबई उत्तर मध्य लोकसभा मतदारसंघात उज्ज्वल निकम आणि काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांच्यात थेट लढत होणार आहे. ...