Lok Sabha Election 2024 Result : देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल. Read More
ठाण्याची जागा शिंदेसेनेला की भाजपला, हा फैसला अजूनही होऊ शकलेला नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ही जागा त्यांच्या पक्षाला मिळावी हा मुद्दा प्रतिष्ठेचा केला आहे. ...
महाविकास आघाडीत सांगली लोकसभेच्या जागेवरून वादंग उठले. अखेर 'मविआ 'मध्ये बंडखोरी होऊन काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष विशाल पाटील यांनी अपक्ष अर्ज ठेवला. ...
Sharad Pawar News: भारताच्या लोकसभा निवडणुकीवर अमेरिकेसह जगाचे लक्ष आहे, असे म्हणत एका आंतरराष्ट्रीय मीडियाचा प्रतिनिधी बारामतीत येऊन भेटल्याचा किस्सा शरद पवारांनी सांगितला. ...