शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

लोकसभा निवडणूक २०२४

Lok Sabha Election 2024 Result  :  देशाच्या राजकारणाची दिशा ठरवणारी लोकसभेची निवडणूक यावर्षी होत आहे. भाजपाच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय लोकशाही आघाडी (NDA) आणि काँग्रेसप्रणित विरोधकांची आघाडी - I.N.D.I.A. या दोघांमध्ये यंदाचा 'मतसंग्राम' रंगणार आहे. 'मोदी की गॅरंटी' असं घोषवाक्य घेऊन भाजपाने 'अब की बार, चार सौ पार'चा नारा दिला आहे, तर रालोआला सत्तेपासून दूर ठेवण्याचा चंग विरोधकांनी बांधला आहे. लोकसभेच्या ५४३ जागांसाठी ही निवडणूक होणार असून जून महिन्यात नवं सरकार स्थापन होईल.

Read more

महाराष्ट्र : ...अन्यथा मैत्रीपूर्ण लढतीसाठी तयार राहा; दिंडोरीमध्ये माकपाने दिला इशारा

महाराष्ट्र : आताच तपासून घ्या मतदार यादीत तुमचे नाव आहे की नाही?; जाणून घ्या सविस्तर

सोलापूर : ‘...तर उत्तमराव जानकर यांना विधान परिषदेवर घेऊ’ ; शरद पवारांचं आश्वासन

महाराष्ट्र : भिवंडीत ट्विस्ट; काही तासांतच समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांचा राजीनामा मागे

राष्ट्रीय : आलटून पालटूनच्या चक्रात काेणाला संधी?; थ्रिसूरमध्ये भाजपा चमत्कार करणार?

राष्ट्रीय : निवडणुकीत हिंसाचार, गोळीबार...; आता मणिपूरच्या 11 बूथवर 'या' दिवशी पुन्हा होणार मतदान

राष्ट्रीय : पाच मतदारसंघ असे, जिथे काेणाचाही ठाम दावा नसे; पाठाेपाठच्या निवडणुकीत पराभवाचा वचपा

राष्ट्रीय : बंगळुरू दक्षिण मतदारसंघात भाजपचे तेजस्वी सूर्यांना मंत्र्यांच्या कन्येचे आव्हान

राष्ट्रीय : धार्मिक ध्रुवीकरणाचा लढा आता विकासाच्या मुद्द्यावर; कटिहारमध्ये यंदा काय घडणार?

राष्ट्रीय : हॅटट्रिकसाठी बाबांना जिंकवायचंय! नेत्यांची मुले प्रचारात उतरली, मतदारांकडे मागतायेत मते